फिल शार्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फिलिप जॉन फिल शार्प (२७ डिसेंबर, १९३६:वेस्ट यॉर्कशायर, इंग्लंड - १९ मे, २०१४:इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९६३ ते १९६९ दरम्यान १२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.