"तमिळनाडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
2409:4070:885:D889:0:0:C79:50B1 (चर्चा)यांची आवृत्ती 1617963 परतवली. ?
खूणपताका: उलटविले
ओळ ३: ओळ ३:
| स्थापना_दिनांक = [[नोव्हेंबर १]], [[इ.स. १९५६|१९५६]]
| स्थापना_दिनांक = [[नोव्हेंबर १]], [[इ.स. १९५६|१९५६]]
| चित्र_नकाशा = Tamil Nadu locator map.svg
| चित्र_नकाशा = Tamil Nadu locator map.svg
| राजधानी_शहर TCODF SCODE $CODE$CODE$CODE$CODEBCODEBCODE RCODE~=!$EN57DMCC975KG$EEYSEYSEYAI&SHEIKHSHADABVALLIMR$MRSJORDANIA#JESUS CHRIST. [[चेन्नई]]
| राजधानी_शहर = [[चेन्नई]]
| अक्षांश = 13.09
| अक्षांश = 13.09
| रेखांश = 80.27
| रेखांश = 80.27

१४:४७, ५ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

तमिळनाड् (स्थानिक नाव)
भारताच्या नकाशावर तमिळनाड् (स्थानिक नाव)चे स्थान.
भारताच्या नकाशावर तमिळनाड् (स्थानिक नाव)चे स्थान.
भारताच्या नकाशावर तमिळनाड् (स्थानिक नाव)चे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना नोव्हेंबर १, १९५६
राजधानी चेन्नईगुणक: 13°05′N 80°16′E / 13.09°N 80.27°E / 13.09; 80.27
सर्वात मोठे शहर चेन्नई
सर्वात मोठे महानगर चेन्नई
जिल्हे ३२
क्षेत्रफळ १,३०,०५८ चौ. किमी (५०,२१६ चौ. मैल) (११)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
७२,१३८,९५८ (७)
 - ५५० /चौ. किमी (१,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)

कोनिजेटी रोसैय्या
ई.के. पलानिसामी
तमिळनाडू विधानसभा (२३५)
राज्यभाषा तमिळ
आय.एस.ओ. कोड IN-TN
संकेतस्थळ: tn.gov.in/

राज्यचिन्ह

तमिळनाडू (लिहिण्याची पद्धत) तमिळ्नाडु (स्थानिक उच्चार) (तमिळ: தமிழ்நாடு/तमिळ्नाडु) अर्थ: "तमिळ् लोकांचे राष्ट्र") हे भारतातील २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. चेन्नई (पूर्वीचे नाव:मद्रास) हे सर्वात मोठे शहर तसेच राज्याची राजधानी आहे. तमिळनाडू भारताच्या सर्वात दक्षिणटोकावरील द्वीपकल्पावर वसले आहे. पश्चिमेस केरळ, वायव्येला कर्नाटक, दक्षिणेस भारतीय महासागरश्रीलंका, पूर्वेस बंगालचा उपसागर, तसेच केंद्रशासित प्रदेश पॉन्डिचरी (पुदुच्चेरी) आणि उत्तरेस आंध्र प्रदेश अशा त्याच्या चतु:सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस निलगिरी पर्वतरांगा, अण्णामालै टेकड्या, पश्चिमेस पालक्काड, तर उत्तरेस पूर्वेघाट आणि पूर्वदिशेला असलेला बंगालचा उपसागर दक्षिणेस पाल्कची समुद्रधुनी ओलांडून भारतीय महासागरात मिसळतो. दक्षिणेकडील टोकावर असणाऱ्या कन्याकुमारी ह्या प्रसिद्ध पर्यटनक्षेत्री तीन समुद्र एकमेकांत मिसळतानाचे दृश्य पहावयास मिळते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडूचा भारतात अकरावा क्रमांक लागतो तर लोकसंख्येनुसार सातवा क्रमांक लागतो. तमिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (जी.डी.पी.) त्याचे पाचव्या क्रमांकाचे स्थान आहे. भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये(१०.५६ टक्के)असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. सुत, साखरसिमेंट हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत. पण त्यामानाने देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ६ टक्के लोक तमिळनाडूत राहतात. सर्वांगीण विकासात तमिळनाडू हे भारतातील एक अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. तामिळनाडू आपल्या सर्वाेत्तम परिवहन सुविधेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

तामिळनाडूचे क्षेत्रफळ १,३०,०५८ चौ.किमी असून लोकसंख्या ७,२१,३८,९५८ एवढी आहे. तमिळ ही येथील प्रमुख भाषा आहे. तामिळनाडूची साक्षरता ८०.३३ टक्के आहे. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी असून सर्वात मोठे शहर आहे. तांदुळ, रागी, कापूसऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. तामिळनाडूतील कावेरी नदी, पालर नदीवैगई नदी या प्रमुख नद्या आहेत.

प्रागैतिहासिक

साम्राज्यांचा काळ

चोळ साम्राज्य

विजयनगर आणि नायकांचा काळ

युरोपिअन शासनकर्त्यांचा काळ

भारतीय स्वातंत्र्या नंतरचा काळ

भूगोल

हवामान

शासन आणि प्रशासन

जिल्हे

तमिळनाडूमधील जिल्हे

तमिळनाडूतील ३२ जिल्ह्यांची नाव खाली यादीस्वरूपात दिली आहेत ज्यांचे क्रमांक उजवीकडील चित्रात त्यात्या जिल्ह्याचे ठिकाण दर्शवितात.

  1. अरियालूर
  2. चेन्नई
  3. कोईमतूर
  4. कडलूर
  5. धर्मपूरी
  6. दिण्डुक्कल
  7. ईरोडु
  8. कांचीपूरम
  9. कन्याकुमारी
  10. करूर
  11. कृष्णगिरी
  12. मदुरै
  13. नागपट्टिनम
  14. नामक्कल
  15. निलगिरी
  16. पेरंबळूर
  1. पुदुकोट्टै
  2. रामनादपूरम
  3. सेलम
  4. शिवगंगै
  5. तंजावुर
  6. तेनी
  7. तूतकुडी
  8. तिरूचिरापल्ली
  9. तिरूनेलवेली
  10. तिरूपूर
  11. तिरूवल्लूर
  12. तिरूवन्नमालै
  13. तिरुवरुर
  14. वेल्लूर
  15. विलुप्पुरम
  16. विरूध नगर

राजकारण

भौगोलिक विस्तार आणि समाज

हिमालय सोदुन् भारतातले सर्वात उन्च शिखर आनैमुदई हे तमिलनदुमध्ये आहे . उन्ची २६९५ मितर

शिक्षण आणि सामाजिक सुधारणा

संस्कृती

भाषा आणि साहित्य

तामिळ (தமிழ்) ही तामिळनाडुची अधिकृत भाषा आहे. जेव्हा भारत राष्ट्रीय मानदंड स्वीकारला तेव्हा तामिळ ही भारताची शास्त्रीय भाषा म्हणून ओळखली जाणारी पहिली भाषा होती. २००१ च्या जनगणनेनुसार,तामिळनाडूमध्ये एकूण लोकसंख्येच्या ८९.४३ टक्के लोकांद्वारे तामिळ ही पहिली भाषा म्हणून बोलली जाते.

धर्म आणि जातीव्यवस्था

२०११ च्या धार्मिक जनगणनेनुसार, तामिळनाडुमध्ये ८७.६% हिंदू, ६.१% ख्रिश्चन, ५.९% मुस्लिम, ०.१% जैन आणि ०.३% इतर धर्मांचे पालन किंवा कोणत्याही धर्माने नाही करणारे लोक आहेत.

सणवार /उत्सव

संगीत

कला आणि नृत्य

चित्रपट सृष्टी

खाद्यसंस्कृती

राज्याची मानचिन्हे

राज्य प्रतिके तमिळनाडू
भाषा तमिळ
गीत
तमिळ देवीस आवाहन
नृत्य भरतनाट्यम
प्राणी
निलगिरी तहर
पक्षी
पाचू कवडा
फुल
कळलावी
वनस्पती
ताड
खेळ
कबड्डी

अर्थव्यवस्था

शेतीव्यवसाय

कापडगिरण्या,वाहन आणि अवजड उद्योग

अणुसंधान आणि सॉफ्टवेर उद्योग

अन्न आणि पेयपदार्थ प्रक्रिया उद्योग

मूलभूत सुविधा

वातावरण

खेळ/क्रिडा

पर्यटन

हेसुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे