चर्चा:तमिळनाडू
Appearance
तमिळनाडू की तामिळनाडू?
[संपादन]तमिळनाडू असे स्थानिक उच्चारात असले तरी मराठीत मात्र तामिळनाडू असेच म्हणतात. त्यामुळे परवानगी असेल तर तामिळनाडूकडे स्थानांतर करता येते.
तमिळनाडू असे स्थानिक उच्चारात असले तरी मराठीत मात्र तामिळनाडू असेच म्हणतात. त्यामुळे परवानगी असेल तर तामिळनाडूकडे स्थानांतर करता येते.