निलगिरी (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(निलगिरी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


HS Disambig.svg
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


  • निलगिरी पर्वतरांग - ही दक्षिण भारता तसेच सिमला,आसाम येथील पर्वतराजीत निलगीरीचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहे.
  • निलगिरी, वनस्पती - निलगिरी नावाची एक वनस्पती आहे.
  • उपयोग-
  • निलगिरीचे तेल फार ओषधी आहे.ते बाष्प्शील असल्याने बंद काचेच्या बाटलीत ठेवतात.
  • ते कफ व वातविकारांवर प्रभावशील ओषध आहे.
  • सर्दीपडसे,संधिवात,कफ,फ्लू,बारीक कृमी अशा विकारावर उपाय म्हणून ते वापरतात.
  • सर्दी झाल्यास रुमालावर निलगिरी तेल लावून ते हुंगत राहिल्यास आराम पडतो.
  • गरम पाण्यात निलगिरी तेलाचे पाच-सहा टीपके टाकून त्याचा वाफारा घेतल्यास सर्दीमध्ये खूप फायदा होतो
  • निलगिरीचे झाडा पासून माणसे घर बांधतात.