तिरुवल्लूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तिरूवल्लूर या पानावरून पुनर्निर्देशित)

तिरुवल्लूर भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. २०१६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,७६,४३५ होती.

हे शहर तिरुवल्लूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.