अरियालूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अरियालूर
भारतामधील शहर
अरियालूर is located in तमिळनाडू
अरियालूर
अरियालूर
अरियालूरचे तमिळनाडूमधील स्थान

गुणक: 11°8′14″N 79°4′40″E / 11.13722°N 79.07778°E / 11.13722; 79.07778

देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
जिल्हा अरियालूर जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची २४९ फूट (७६ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २८,९०२
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०
अधिकृत संकेतस्थळ


अरियालूर हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील अरियालूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. अरियालूर शहर तमिळनाडूच्या मध्य भागात चेन्नईपासून ३०० किमी, तिरुचिरापल्लीपासून ७० किमी तर तंजावरपासून ४५ किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली अरियालूरची लोकसंख्या २९ हजार होती.