"नरेंद्र मोदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ७०: | ओळ ७०: | ||
नरेंद्र मोदी ऊर्फ ’नमो’ यांच्यावर सतत वृत्तपत्रांमधून आणि अन्य नियतकालिकांतून लिखाण प्रसिद्ध होत असते. त्यांच्या जीवनावर व राजकीय कारकिर्दीवर काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत, ती अशी :- |
नरेंद्र मोदी ऊर्फ ’नमो’ यांच्यावर सतत वृत्तपत्रांमधून आणि अन्य नियतकालिकांतून लिखाण प्रसिद्ध होत असते. त्यांच्या जीवनावर व राजकीय कारकिर्दीवर काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत, ती अशी :- |
||
* अर्धशतकातला अधांतर : इंदिरा ते मोदी ([[भाऊ तोरसेकर]]) |
* अर्धशतकातला अधांतर : इंदिरा ते मोदी ([[भाऊ तोरसेकर]]) |
||
* In Era of Modi (English, आर.के. सिन्हा) |
|||
⚫ | |||
* कहाणी नमोची.. एका राजकीय प्रवासाची (मूळ इंग्रजी पुस्तकाचा सुनील माळी यांनी केलेला अनुवाद) |
* कहाणी नमोची.. एका राजकीय प्रवासाची (मूळ इंग्रजी पुस्तकाचा [[सुनील माळी]] यांनी केलेला अनुवाद) |
||
* कुशल सारथी नरेंद्र मोदी (लेखक - डॉ. भगवान अंजनीकर) |
* कुशल सारथी नरेंद्र मोदी (लेखक - डॉ. भगवान अंजनीकर) |
||
* दूरद्रष्टा नरेन्द्र मोदी (पंकज कुमार) (हिंदी) |
* दूरद्रष्टा नरेन्द्र मोदी (पंकज कुमार) (हिंदी) |
||
* द नमो स्टोरी, अ पोलिटिकल लाईफ |
* द नमो स्टोरी, अ पोलिटिकल लाईफ |
||
* नरेंद्रायण - व्यक्ती ते समष्टी, एक आकलन (मूळ मराठी. लेखक डॉ. गिरीश दाबके) |
* नरेंद्रायण - व्यक्ती ते समष्टी, एक आकलन (मूळ मराठी. लेखक डॉ. गिरीश दाबके) |
||
* Narendra Modi A Biography (English, कौशल गोयल) |
|||
* Narendra Modi : A political Biography (इंगर्जी, अँडी मारिनो) |
|||
* Narendra Modi : Creative Disruptor (English, आर. बालाशंकर) |
|||
* नरेंद्र मोदी - एक आश्वासक नेतृत्व (लेखक - डॉ. रविकांत पागनीस, शशिकला उपाध्ये) |
* नरेंद्र मोदी - एक आश्वासक नेतृत्व (लेखक - डॉ. रविकांत पागनीस, शशिकला उपाध्ये) |
||
* नरेंद्र मोदी - एक झंझावात (लेखक - डॉ. दामोदर) |
* नरेंद्र मोदी - एक झंझावात (लेखक - डॉ. दामोदर) |
||
ओळ ८१: | ओळ ८४: | ||
* नरेंद्र मोदी का राजनैतिक सफर (तेजपाल सिंह) (हिंदी) |
* नरेंद्र मोदी का राजनैतिक सफर (तेजपाल सिंह) (हिंदी) |
||
* Narendra Modi : The Man The Times (इंग्रजी, लेखक : निलंजन मुखोपाध्याय) |
* Narendra Modi : The Man The Times (इंग्रजी, लेखक : निलंजन मुखोपाध्याय) |
||
* दी पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर, नरेंद्र मोदी ॲन्ड हिज इंडिया (इंग्रजी, शशी थरूर) |
* दी पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर, नरेंद्र मोदी ॲन्ड हिज इंडिया (इंग्रजी, [[शशी थरूर]]) |
||
* पुन्हा मोदीच का? ([[भाऊ तोरसेकर]]) |
* पुन्हा मोदीच का? ([[भाऊ तोरसेकर]]) |
||
* The Man of the Moment - Narendra Modi (English, एम.व्ही कामत) |
|||
* मोदी - अर्थकारण नीती आणि रणनीती (चंद्रशेखर टिळक) |
* मोदी - अर्थकारण नीती आणि रणनीती (चंद्रशेखर टिळक) |
||
* मोदीच का? (लेखक [[भाऊ तोरसेकर]])- मोरया प्रकाशन |
* मोदीच का? (लेखक [[भाऊ तोरसेकर]])- मोरया प्रकाशन |
||
* The Modi Effect : Inside Nrendra Modi's Campaign to Trasform India (English, Paperback, लेखक - लान्स प्राईस) |
|||
⚫ | |||
* मोदीनाॅमिक्स (डॉ. विनायक गोविलकर) |
* मोदीनाॅमिक्स (डॉ. विनायक गोविलकर) |
||
⚫ | |||
* स्पीकिंग द मोदी वे (लेखक विरेंदर कपूर) |
* स्पीकिंग द मोदी वे (लेखक विरेंदर कपूर) |
||
* स्वप्नेर फेरावाला (बंगाली, लेखक : पत्रकार सुजित रॉय) |
* स्वप्नेर फेरावाला (बंगाली, लेखक : पत्रकार सुजित रॉय) |
||
==नरेंद्र मोदी यांनी स्वतः लिहिलेली पुस्तके== |
==नरेंद्र मोदी यांनी स्वतः लिहिलेली पुस्तके== |
||
* Abode of Love (इंग्रजी, सहलेखक - उमंग धोलाभाई) |
|||
* आंख आ धन्य छे (कवितासंग्रह) |
|||
* आपातकाल में गुजरात (लेखक : नरेंद्र मोदी) (हिंदी) |
* आपातकाल में गुजरात (लेखक : नरेंद्र मोदी) (हिंदी) |
||
* Education is Empowerment: A Book of Quotations on Education (इंग्रजी) |
|||
* India's Singapore Story: Singapore Lecture, 23 November 2015 (इंग्रजी) |
|||
⚫ | |||
* एक भारत श्रेष्ठ भारत (नरेंद्र मोदींच्या भाषणांचे संकलन-संपादक प्रदीप पंडित) |
* एक भारत श्रेष्ठ भारत (नरेंद्र मोदींच्या भाषणांचे संकलन-संपादक प्रदीप पंडित) |
||
* Convenient Action: Continuity for Change (इंग्रजी) |
|||
* Convenient Action : Gujarat's Response to Challenges of Climate Change (इंग्रजी) |
|||
* A Journey : Poems |
|||
* ज्योतिपुंज (आत्मकथन - नरेंद्र मोदी) |
* ज्योतिपुंज (आत्मकथन - नरेंद्र मोदी) |
||
* प्रेमतीर्थ : प्रेमाने साकार थवानुं मन थयुं ने मानूं सर्जन थयुं (गुजराथी) |
|||
* President Pranab Mukherjee - A statesman (इंग्रजी) |
|||
* सामाजिक समरसता (नरेंद्र मोदींच्या लेखांचे संकलन) (हिंदी) |
* सामाजिक समरसता (नरेंद्र मोदींच्या लेखांचे संकलन) (हिंदी) |
||
* साक्षीभाव (हिंदी) |
|||
* सेतुबंध |
|||
* सोशल हार्मनी (इंग्रजी) |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
||
ओळ १२२: | ओळ १४१: | ||
[[वर्ग:भारताचे पंतप्रधान]] |
[[वर्ग:भारताचे पंतप्रधान]] |
||
[[वर्ग:१६ वी लोकसभा सदस्य]] |
[[वर्ग:१६ वी लोकसभा सदस्य]] |
||
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] |
१५:५९, २० ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
नरेंद्र मोदी | |
विद्यमान | |
पदग्रहण २६ मे २०१४ | |
राष्ट्रपती | रामनाथ कोविंद |
---|---|
मागील | मनमोहन सिंग |
विद्यमान | |
पदग्रहण १६ मे २०१४ | |
मागील | मुरली मनोहर जोशी |
गुजरात राज्याचे मुख्यमंत्री
| |
कार्यकाळ ७ ऑक्टोबर २००१ – २२ मे २०१४ | |
मागील | केशुभाई पटेल |
पुढील | आनंदीबेन पटेल |
जन्म | १७ सप्टेंबर, १९५० वडनगर, मेहसाणा जिल्हा,गुजरात |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पत्नी | जसोदाबेन |
निवास | ७, रेस कोर्स पथ, नवी दिल्ली |
धर्म | हिंदू |
सही | |
संकेतस्थळ | Official website Government website |
नरेंद्र मोदी हा लेख नरेंद्र मोदी यांचेबद्दलच्या लेखमालिकेतील एक भाग आहे |
वैश्विक योगदाने
|
नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : १७ सप्टेंबर १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भाजपच्या गुजरात विधानसभेच्या २००२ ते २०१२ च्या तसेच १९९५च्या व १९९८च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतिज्ञ होते.
मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत. मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. परंतु २००२ च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले.
वैयक्तिक माहिती
त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी तर आईचे नाव हिराबेन आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. मोदींनी २६ में २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या पदावर पोहोचणारे रा.स्व.संघाचे ते पहिले प्रचारक तर दुसरे स्वयंसेवक होत. ते भारताचे अतिशय प्रभावी पंतप्रधान आहेत. जनतेशी थेट संवाद करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. भारतात अमूलाग्र बदल करण्याचे स्वप्न ते पुरेसे योगदान देऊन सार्थ करत आहेत.
पूर्व जीवन
मोदींनी किशोर वयात आपल्या भावासमवेत चहाचे दुकान चालविले. तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. १९९१ मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला. १९९५ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. २००१ ते २००२ व नंतर २००२ ते २००७ तसेच २००७ ते २०१२ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री. भाजपतर्फे त्यांचे सप्टेंबर २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून घोषणा झाली.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यासारखा साधी चहाची टपरी चालवणारा महत्त्वाकांक्षी तरुण पंतप्रधानपदाचा प्रमुख उमेदवार बनेपर्यंत मजल गाठू शकला.
गुजरातमध्ये प्रचारक म्हणून संघटकाचे काम करताना त्यांनी राज्यात आपली घट्ट पकड निर्माण केली. २००१ मध्ये भाजपचे केशुभाई पटेल पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच एका प्रचारकाची वर्णी लागली. संघटक एक उत्तम प्रशासक बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. मोदींनी सलग तीनदा सत्ता पटकावली.
शंकरसिंह वाघेला व मोदी यांनी राज्यात भाजपास सत्तेत आणण्याचे कडवे आव्हान स्वीकारत १९९५ मध्ये दोन-तृतीयांश बहुमताने पक्षाची सत्ता प्रस्थापित केली. शालेय जीवनापासून संघाच्या कार्यास वाहून घेतलेल्या मोदींनी अडवाणींच्या सोमनाथ व अयोध्या रथ यात्रा आयोजनात मोठी भूमिका निभावली होती.
राज्याची सत्ता राखतानाच राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेमध्ये राहण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार म्हणून अघोषित उमेदवारी ठसवण्यातही ते यशस्वी झाले.
फक्त २००२ मधील गुजराथमधल्यात दंगलीने त्यांच्या सर्वपक्षीय स्वीकार्यतेस 'खो' घातल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यांच्या चेहर्यावरील हा काळा डाग त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकला नाही. आणि ते प्रचंड बहुमताने निवडून आले आणि भारताचे पंतप्रधान बनले.
गुजरातचे मुख्यमंत्री
नरेंद्र मोदी हे गुजरात राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री होते. त्यांच्या चौथ्यांदा झालेल्या शपथविधीला अनेक राज्यांचे मुख्यंमंत्री आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.[१]
मुख्यमंत्री असताना गोध्रा दंगलीमधे नरेंद्र मोदी यांचा सहभाग होता असा अरोप संजीव भट ह्या पोलिस अधिकाऱ्यानी १८ पानी आरोप पत्र दाखल करून केला होता.[२]
पुस्तके
नरेंद्र मोदी ऊर्फ ’नमो’ यांच्यावर सतत वृत्तपत्रांमधून आणि अन्य नियतकालिकांतून लिखाण प्रसिद्ध होत असते. त्यांच्या जीवनावर व राजकीय कारकिर्दीवर काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत, ती अशी :-
- अर्धशतकातला अधांतर : इंदिरा ते मोदी (भाऊ तोरसेकर)
- In Era of Modi (English, आर.के. सिन्हा)
- कहाणी नमोची.. एका राजकीय प्रवासाची (मूळ इंग्रजी पुस्तकाचा सुनील माळी यांनी केलेला अनुवाद)
- कुशल सारथी नरेंद्र मोदी (लेखक - डॉ. भगवान अंजनीकर)
- दूरद्रष्टा नरेन्द्र मोदी (पंकज कुमार) (हिंदी)
- द नमो स्टोरी, अ पोलिटिकल लाईफ
- नरेंद्रायण - व्यक्ती ते समष्टी, एक आकलन (मूळ मराठी. लेखक डॉ. गिरीश दाबके)
- Narendra Modi A Biography (English, कौशल गोयल)
- Narendra Modi : A political Biography (इंगर्जी, अँडी मारिनो)
- Narendra Modi : Creative Disruptor (English, आर. बालाशंकर)
- नरेंद्र मोदी - एक आश्वासक नेतृत्व (लेखक - डॉ. रविकांत पागनीस, शशिकला उपाध्ये)
- नरेंद्र मोदी - एक झंझावात (लेखक - डॉ. दामोदर)
- नरेंद्र मोदी : एका कर्मयोग्याची संघर्षगाथा (लेखक - विनायक आंबेकर)
- नरेंद्र मोदी का राजनैतिक सफर (तेजपाल सिंह) (हिंदी)
- Narendra Modi : The Man The Times (इंग्रजी, लेखक : निलंजन मुखोपाध्याय)
- दी पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर, नरेंद्र मोदी ॲन्ड हिज इंडिया (इंग्रजी, शशी थरूर)
- पुन्हा मोदीच का? (भाऊ तोरसेकर)
- The Man of the Moment - Narendra Modi (English, एम.व्ही कामत)
- मोदी - अर्थकारण नीती आणि रणनीती (चंद्रशेखर टिळक)
- मोदीच का? (लेखक भाऊ तोरसेकर)- मोरया प्रकाशन
- The Modi Effect : Inside Nrendra Modi's Campaign to Trasform India (English, Paperback, लेखक - लान्स प्राईस)
- मोदीनाॅमिक्स (डॉ. विनायक गोविलकर)
- Modi's World : Expanding Sphere of Influence (इंग्रजी, लेखक : सी. राजा मोहन)
- स्पीकिंग द मोदी वे (लेखक विरेंदर कपूर)
- स्वप्नेर फेरावाला (बंगाली, लेखक : पत्रकार सुजित रॉय)
नरेंद्र मोदी यांनी स्वतः लिहिलेली पुस्तके
* Abode of Love (इंग्रजी, सहलेखक - उमंग धोलाभाई)
- आंख आ धन्य छे (कवितासंग्रह)
- आपातकाल में गुजरात (लेखक : नरेंद्र मोदी) (हिंदी)
- Education is Empowerment: A Book of Quotations on Education (इंग्रजी)
- India's Singapore Story: Singapore Lecture, 23 November 2015 (इंग्रजी)
- एक्झॅम वॉरियर्स
- एक भारत श्रेष्ठ भारत (नरेंद्र मोदींच्या भाषणांचे संकलन-संपादक प्रदीप पंडित)
- Convenient Action: Continuity for Change (इंग्रजी)
- Convenient Action : Gujarat's Response to Challenges of Climate Change (इंग्रजी)
- A Journey : Poems
- ज्योतिपुंज (आत्मकथन - नरेंद्र मोदी)
- प्रेमतीर्थ : प्रेमाने साकार थवानुं मन थयुं ने मानूं सर्जन थयुं (गुजराथी)
- President Pranab Mukherjee - A statesman (इंग्रजी)
- सामाजिक समरसता (नरेंद्र मोदींच्या लेखांचे संकलन) (हिंदी)
- साक्षीभाव (हिंदी)
- सेतुबंध
- सोशल हार्मनी (इंग्रजी)
संदर्भ
- ^ ई-सकाळ हे संकेतस्थळ
- ^ News18 Lokmat http://lokmat.news18.com/national/article-39085.html. 2018-01-28 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
मागील मनमोहनसिंग |
भारतीय पंतप्रधान मे २६, इ.स. २०१४-विद्यमान |
पुढील विद्यमान |
मागील केशूभाई पटेल |
गुजरातचे मुख्यमंत्री इ.स. २००१- इ.स. २०१४ |
पुढील आनंदीबेन पटेल |