नीती आयोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नीती आयोग (नॅशनल इंस्टीटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) हि भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेला योजना आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग नेमण्यात आला. डॉ.राजीव कुमार हे सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत.

०१ जानेवारी २०१५ रोजी भारत सरकारने नीती आयोगाची घोषणा केली.

सदस्य[संपादन]

  • १. अध्यक्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • २. मुख्य कार्यकारी अधिकारी: श्री अमिताभ कांत
  • ३. उपाध्यक्ष: डॉ. राजीव कुमार
  • ४. पदसिद्ध: राजनाथ सिंह, सुरेश प्रभू, राधा मोहन सिंग
  • ५. विशेष आमंत्रित: नितीन गडकरी,थावरचंद गेहलोत, स्मृती इराणी
  • ६. पूर्णवेळ सदस्य: बिबेक देबरॉय(अर्थतज्ञ), विजय कुमार सारस्वत, रमेश चंद(शेतीतज्ञ)
  • ७. नियामक परिषद: सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे गवर्नर

बाह्यदुवे[संपादन]

नीती आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ

संदर्भ[संपादन]