प्रधानमंत्री उज्वला योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रधानमंत्री उज्वल योजना (इं:Pradhan Mantri Ujjwala Yojana) ही भारत सरकारद्वारा सन २०१६मध्ये विमोचित केल्या गेलीली एक योजना आहे.


प्रधानमंत्री उज्वल योजनेचे उद्देश:या योजनेद्वारे भाररातील दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या सुमारे ५ करोड महिलांना घरघुती एलपीजी गॅस जोडण्या देण्यात येणार आहेत.या योजनेचे असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

योजनेचे उद्देश[संपादन]

  • महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे.
  • स्वयंपाक करतांना लाकडी जळण वापरण्यामूळे होणारे तीव्र दुष्परिणाम कमी करणे.
  • स्वयंपाकासाठी अस्वच्छ जळण वापरल्यामुळे भारतात होणारे मृत्यू कमी करणे.
  • घरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना बऱ्याच मात्रेत होणाऱ्या श्वासोच्छवासाच्या तक्रारी दूर करणे

तपशिल[संपादन]

"प्रधानमंत्री उज्वला योजना" ही एक भारत सरकारची, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारे सन २०१६ मध्ये विमोचित केल्या गेलेली कल्याणकारी योजना आहे.[१][२]


यात, २१ जुलै २०१६च्या आकडेवारीनुसार सुमारे १७,६६२५४ जोडण्या लाभार्थ्यांना दिल्या गेल्यात.[३]

संदर्भ[संपादन]