रामसिंह राठवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामसिंह राठवा

विद्यमान
पदग्रहण
इ.स. १९९९
राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी
मागील नारणभाई राठवा
मतदारसंघ छोटाउदेपूर

जन्म १ जून, इ.स. १९५१
पीपळडी, वडोदरा जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी सुधाबेन राठवा
अपत्ये १ मुलगा, १ मुलगी

रामसिंह राठवा (१ जून, इ.स. १९५१:पीपळडी, वडोदरा जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. १९९९, इ.स. २००९ आणि इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील छोटाउदेपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

याशिवाय ते १९८२ ते १९९४ अशी १२ वर्षे राज्यसभा सदस्य होते.