नरेंद्र मोदीचा शपथ ग्रहण समारंभ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राष्ट्रपती भवनातील समारंभाचे स्थळ

नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीचे संसद पुढारी यांनी भारताचे १५ वे प्रधानमंत्री म्हणून दिनांक २६ मे २०१४ ला, त्या पदाची शपथ घेतल्यानंतर आपला कार्यकाळ सुरु केला.[१]४५ इतर मंत्र्यांनी सुद्धा मोदींसमवेत मंत्रीपदाची शपथ घेतली.[२]या समारंभाची नोंदणी माध्यमांनी 'भारतातील प्रधानमंत्र्यांचा प्रथम शपथग्रहण समारंभ ज्यात सर्व सार्क देशांतील प्रमुखांची उपस्थिती होती'अशा प्रकारे केली.पाकिस्तानचे प्रधानमंत्री नवाज शरीफ,व श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्र राजापाक्षा यांना भारतात व त्यांच्या देशात, यासमारंभास उपस्थित राहिल्याबद्दल, विरोधाचा सामना करावा लागला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ व नोंदी[संपादन]