Jump to content

मोहन कुंदरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोहन कुंदरिया

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ राजकोट

जन्म ६ सप्टेंबर, इ.स. १९५१
नीची मंडळ, राजकोट, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी अमृतबेन कुंदरिया
निवास मोरबी, गुजरात

मोहन कुंदरिया (६ सप्टेंबर, इ.स. १९५१:नीची मंडळ, राजकोट, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील राजकोट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.