लीलाधरभाई खोडाजी वाघेला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लीलाधरभाई खोडाजी वाघेला

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ पाटण

जन्म १७ फेब्रुवारी, इ.स. १९३५
पाटण जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
अपत्ये
व्यवसाय शेती, शिक्षण

लीलाधरभाई खोडाजी वाघेला (१७ फेब्रुवारी, इ.स. १९३५:पाटण जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील पाटण लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

हे बनास संदेश या साप्ताहिकाचे स्थापक असून २५ वर्षे संपादक आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.