जसवंतसिंह सुमनभाई भाभोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जसवंतसिंह सुमनभाई भाभोर

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ दाहोद

जन्म २२ ऑगस्ट, इ.स. १९६६
डासा, दाहोद जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी कंचन भाभोर
अपत्ये
निवास डासा, दाहोद जिल्हा

जसवंतसिंह सुमनभाई भाभोर २२ ऑगस्ट, इ.स. १९६६:डासा, दाहोद जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील दाहोद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.