दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना
Appearance
(दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना या पानावरून पुनर्निर्देशित)
नरेंद्र मोदी हा लेख नरेंद्र मोदी यांचेबद्दलच्या लेखमालिकेतील एक भाग आहे |
वैश्विक योगदाने
|
दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना ही एक भारत सरकारची योजना आहे. गरीब लोकांना कौशल्याधरित प्रशिक्षण देऊन त्यांना मदत करणे असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी भारत सरकारने एकूण ५०० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.आजीविका या योजनेऐवजी ही योजना आणण्यात आलेली आहे.
या योजनेद्वारे सन २०१६ पासून ते सन २०१७ पर्यंत शहरी भागांतील पन्नास हजार तसेच ग्रामीण भागातील सुमारे १ लाख लोकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. हे प्रशिक्षण आवश्यक त्या आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे दिले जाईल.[१][२]
संदर्भ
[संपादन]- ^ दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना विमोचित
- ^ [१] शहरी व ग्रामीण भागातील गरीब लोकांचा दर्जा उंचावण्यासाठी सरकारने दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेची घोषणा केली
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |