चंद्रकांत रघुनाथ पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चंद्रकांत रघुनाथ पाटील

विद्यमान
पदग्रहण
१६ जून, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मागील मतदारसंघ नव्हता
मतदारसंघ नवसारी

जन्म १६ मार्च, इ.स. १९५५
पिंप्री अकाराउत, एदलाबाद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी गंगा चंद्रकांत पाटील
अपत्ये १ मुलगा ३ मुली
निवास सुरत

चंद्रकांत रघुनाथ पाटील (१६ मार्च, इ.स. १९५५:पिंप्री अकाराउत, एदलाबाद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील नवसारी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.