विनोद लखमशी चावडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विनोद लखमशी चावडा

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ कच्छ

जन्म ६ मार्च, इ.स. १९७९
नखत्राणा, कच्छ जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी सावित्रीबेन चावडा
अपत्ये २ मुलगे
निवास भूज
व्यवसाय वकील

विनोद लखमशी चावडा (६ मार्च, इ.स. १९७९:नखत्राणा, कच्छ जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील कच्छ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.