मुरलीमनोहर जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुरली मनोहर जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

डॉ. मुरलीमनोहर जोशी (जन्म : दिल्ली किंवा नैनीताल, ५ जानेवारी १९३४; - ) हे भारतीय राजकारणी असून भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत

मुरलीमनोहर जोशी यांव्या वडलांचे नाव मनमोहन जोशी व पत्नीचे नाव तरला जोशी असे आहे.


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: