साचा चर्चा:नरेंद्र मोदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू:, Gnome-edit-redo.svgV.narsikar:

या साच्यात File:Emblem of India.svg हे नरेंद्र मोदींच्या सहीच्या खाली लावणे हे कितपत योग्य आहे? Emblem चे स्थान सर्वात वर हवे असे वाटते.--Sachinvenga (चर्चा) १०:५०, २९ डिसेंबर २०१७ (IST)

Yes.png कृपया बघावे ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) ११:०६, २९ डिसेंबर २०१७ (IST)
मोदी पंतप्रधानपदावरुन पायउतार झाल्यावर या साच्यात अनेक बदल करावे लागतील. यात भारतीय शासनाची अधिकृत चिह्ने काढावी किंवा त्यांचे आकार लहान करावे.
अभय नातू (चर्चा) २१:४३, २९ डिसेंबर २०१७ (IST)