जीवन प्रमाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जीवन प्रमाण (इं:Jeevan Pramaan) हे एक सेवानिवृत्तांसाठी आधार वर आधारीत डिजिटल जीवन प्रमाणपत्र(हयातीचा दाखला) आहे. याचे विमोचन पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे दि. १० नोव्हेंबर २०१४ ला करण्यात आले.[१][२]

याचा लाभ सुमारे एक कोटी सेवानिवृत्तांना होईल अशी अपेक्षा आहे. याने सेवानिवृत्तांना, त्यांचे निवृत्तीवेतन सुरु राहण्यासाठी व ते खात्यात जमा होण्यासाठी, दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र(हयातीचा दाखला) देण्यापासून सुटका मिळेल.

हे प्रमाणपत्र भारत सरकारच्या ईलेक्ट्रॉनिक्स व आय टी विभागाने विकसित केले आहे. [३][४][५][६]


संदर्भ[संपादन]