देवजीभाई गोविंदभाई फतेपरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवजीभाई गोविंदभाई फतेपरा

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २००९
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ सुरेन्द्रनगर

जन्म २० नोव्हेंबर, इ.स. १९५९
कंडकोट, राजकोट जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी मनीषा देवजीभाई फतेपरा
निवास सुरेन्द्रनगर

देवजीभाई गोविंदभाई फतेपरा (२० नोव्हेंबर, इ.स. १९५९:कंडकोट, राजकोट जिल्हा, गुजरात - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील सुरेन्द्रनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.