विद्यमान
Jump to navigation
Jump to search
दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपतविधी दिनांक ३०/०५/२०१९ रोजी विद्यमान' हा शब्द राजकारणातील एखाद्या पदावरील व्यक्ती वर्तमान काळात कार्यरत आहे हे सांगण्यासाठी वापरला जातो. विद्यमान म्हणजे ’सध्या अस्तित्वात असलेले. उदा० विद्यमान परिस्थिती, विद्यमान प्रेयसी, विद्यमान परंपरा, विद्यमान काविळीची साथ इ.
उदा: श्री. नरेंद्र मोदी हे भारत देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत. इचलकरंजीतील विद्यमान काविळीच्या साथीत आजपर्यंत १५ बळी पडले आहेत. वगैरे.