पूनमबेन मडाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पूनमबेन मडाम

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मागील विक्रमभाई अर्जनभाई आहिर
मतदारसंघ जामनगर

जन्म २३ सप्टेंबर, इ.स. १९७४
जामनगर, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती परमिंदर कुमार
अपत्ये १ मुलगी
निवास जामनगर, गुजरात

पूनमबेन मडाम (२३ सप्टेंबर, इ.स. १९७४:जामनगर, गुजरात - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. या इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील जामनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.