दर्शना विक्रम जरडोश
Jump to navigation
Jump to search
दर्शना विक्रम जरडोश | |
विद्यमान | |
पदग्रहण १६ मे, इ.स. २००९ | |
राष्ट्रपती | प्रणव मुखर्जी |
---|---|
मागील | काशीराम राणा |
मतदारसंघ | सुरत |
जन्म | २१ जानेवारी, इ.स. १९६१ सुरत, गुजरात |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पती | विक्रम चंद्रकांत जरडोश |
निवास | सुरत |
दर्शना विक्रम जरडोश (२१ जानेवारी, इ.स. १९६१:सुरत, गुजरात - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील सुरत लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |