Jump to content

१६ व्या लोकसभेचे सदस्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१६व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार या पानावरून पुनर्निर्देशित)

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांद्वारे भारताच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृह १६व्या लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांची राज्यनिहाय यादी येथे आहे.

खासदार

[संपादन]

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह बिश्नू पद रे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

आंध्र प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
आंध्र प्रदेश
अरकू कोतापल्ली गीता युवाजन श्रमिक रयतू काँग्रेस पक्ष तटस्थ
श्रीकाकुलम किंजरापू राममोहन नायडू तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
विजयनगरम पुशपती अशोक गजपती राजू तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
विशाखापट्टणम कंभापती हरी बाबू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अनकापल्ली मुत्तमसेट्टी श्रीनिवास राव तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
काकीनाडा तोटा नरसिम्हन तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अमलापुरम पंडुला रविंद्र बाबू तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
राजमुंद्री मुरली मोहन मगंटी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नरसपूर गोकराजू गंगा राजू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० एलुरु मगंती वेंकटेश्वर राव तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ मछलीपट्टणम कोनाकल्ला नारायण राव तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ विजयवाडा केसिनेनी श्रीनिवास तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ गुंटुर जय गल्ला तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ नरसरावपेट रायापती सांबशिव राव तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ बापटला मल्याद्री श्रीराम तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ ओंगोल वाय.व्ही. सुब्बा रेड्डी युवाजन श्रमिक रयतू काँग्रेस पक्ष तटस्थ २० जून २०१८ रोजी राजीनामा (आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला)
२० जून २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
१७ नंद्याल एस.पी.वाय. रेड्डी युवाजन श्रमिक रयतू काँग्रेस पक्ष तटस्थ ३० एप्रिल २०१९ रोजी निधन
३० एप्रिल २०१९ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
१८ कुर्नूल बुट्टा रेणुका युवाजन श्रमिक रयतू काँग्रेस पक्ष तटस्थ
१९ अनंतपूर जे.सी. दिवाकर रेड्डी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० हिंदूपूर क्रिस्ताप्पा निम्माला तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ कडप्पा यदुगिरी सदिंती अविनाश रेड्डी युवाजन श्रमिक रयतू काँग्रेस पक्ष तटस्थ २० जून २०१८ रोजी राजीनामा (आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला)
२० जून २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
२२ नेल्लोर मेकापती राजमोहन रेड्डी युवाजन श्रमिक रयतू काँग्रेस पक्ष तटस्थ २० जून २०१८ रोजी राजीनामा (आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला)
२० जून २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
२३ तिरुपती वेळगपल्ली वरप्रसाद राव युवाजन श्रमिक रयतू काँग्रेस पक्ष तटस्थ २० जून २०१८ रोजी राजीनामा (आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला)
२० जून २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
२४ राजमपेट पेद्दरेड्डी वेंकट मिधून रेड्डी युवाजन श्रमिक रयतू काँग्रेस पक्ष तटस्थ २० जून २०१८ रोजी राजीनामा (आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला)
२० जून २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
२५ चित्तूर नरमल्ली शिवप्रसाद तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

अरुणाचल प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
अरुणाचल प्रदेश
पश्चिम अरुणाचल किरेन रिंचिन रिजीजू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पूर्व अरुणाचल निनाँग एरिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी

आसाम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
आसाम
करीमगंज राधेश्याम बिस्वास अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा तटस्थ
सिलचर सुश्मिता देव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
स्वायत्त जिल्हा बिरेन सिंह एंग्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
धुब्री बद्रुद्दीन अजमल असम अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा तटस्थ
कोक्राझार नब कुमार सरनिया अपक्ष तटस्थ
बारपेटा सिराजुद्दीन अजमल अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा तटस्थ
गुवाहाटी बिजोया चक्रवर्ती भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मंगलदोई रमेन डेका भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
तेजपूर राम प्रसाद शर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० नौगाँग राजन गोहैन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ कलियाबोर गौरव तरुण गोगोई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१२ जोरहाट कामाख्य प्रसाद टासा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ दिब्रुगढ रामेश्वर तेली भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ लखीमपूर सर्बानंद सोनोवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २३ मे २०१६ रोजी राजीनामा (आसामच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
प्रधान बरुआ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २२ नोव्हेंबर २०१६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी

बिहार

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
बिहार
वाल्मिकीनगर सतीश चंद्र दुबे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पश्चिम चंपारण डॉ. संजय मदनप्रसाद जयस्वाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पूर्व चंपारण राधामोहन सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
शिवहर रमा देवी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सीतामढी राम कुमार शर्मा राष्ट्रीय लोक समता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मधुबनी हुकुमदेव नारायण यादव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
झांझरपूर विरेंदर कुमार चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सुपॉल रणजीत रंजन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
अरारिया तसलीम उद्दीन राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी १७ सप्टेंबर २०१७ रोजी निधन
सरफराज आलम राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी १४ मार्च २०१८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१० किशनगंज मोहम्मद अस्रारुल हक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी ७ डिसेंबर २०१८ रोजी निधन
७ डिसेंबर २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
११ कटिहार तारिक अन्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी २८ सप्टेंबर २०१८ रोजी राजीनामा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश)
२८ सप्टेंबर २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
१२ पूर्णिया संतोष कुमार जनता दल (संयुक्त) तटस्थ
१३ माधेपुरा राजेश रंजन पप्पू यादव राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
१४ दरभंगा किर्तीवर्धनसिंह आझाद भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ मुझफ्फरपूर अजय निषाद भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ वैशाली राम किशोर सिंह लोक जनशक्ती पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ गोपालगंज जनक राम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ सिवान ओम प्रकाश यादव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ महाराजगंज जनार्दन सिंह सिगरीवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० सारन राजीव प्रताप रुडी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ हाजीपूर राम विलास पासवान लोक जनशक्ती पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ उजियारपूर नित्यानंद राय भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ समस्तीपूर राम चंद्र पासवान लोक जनशक्ती पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ बेगुसराई भोला सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १९ ऑक्टोबर २०१८ रोजी निधन
१९ ऑक्टोबर २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
२५ खगरिया मेहबूब अली कैसर लोक जनशक्ती पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ भागलपूर शैलेष कुमार राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
२७ बांका जय प्रकाश नारायण यादव राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
२८ मुंगेर वीणा देवी लोक जनशक्ती पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२९ नालंदा कौशलेंद्र कुमार जनता दल (संयुक्त) तटस्थ
३० पटना साहिब शत्रुघ्न सिन्हा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३१ पाटलीपुत्र राम क्रिपाल यादव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ अराह राज कुमार सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३३ बक्सर अश्विनी कुमार चौबे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३४ सासाराम छेदी पासवान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३५ काराकट उपेंद्र कुशवाह राष्ट्रीय लोक समता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३६ जहानाबाद अरुण कुमार राष्ट्रीय लोक समता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३७ औरंगाबाद सुशील कुमार सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३८ गया हरी मांझी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३९ नवदा गिरीराज सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४० जमुई चिराग रामविलास पासवान लोक जनशक्ती पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

चंदिगढ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
चंदिगढ
चंदिगढ किरण अनुपम खेर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

छत्तीसगढ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
छत्तीसगढ
सरगुजा कमलभान सिंह मारबी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रायगढ विष्णुदेव साई भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जंजगिर-चम्पा कमला पाटले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
कोर्बा बंशीलाल माहतो भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बिलासपूर लखन लाल साहू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
राजनांदगांव अभिषेक सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
दुर्ग ताम्रध्वज साहू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी २१ डिसेंबर २०१८ रोजी राजीनामा (छ्त्तीसगढ विधानसभेवर निवडून गेले
२१ डिसेंबर २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
रायपूर रमेश बैस भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
महासमुंद चंदुलाल साहू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० बस्तर दिनेश बलीराम कश्यप भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ कांकेर विक्रम उसेंडी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

दादरा आणि नगर हवेली

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
दादरा आणि नगर हवेली
दादरा आणि नगर हवेली नटूभाई गोमानभाई पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

दमण आणि दीव

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
दमण आणि दीव
दमण आणि दीव लालूभाई पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

गोवा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
गोवा
उत्तर गोवा श्रीपाद येस्सो नाईक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
दक्षिण गोवा नरेंद्र केशव सवाईकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

गुजरात

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
गुजरात
कच्छ विनोद लखमशी चावडा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बनासकांठा हरीभाई पार्थीभाई चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पाटण लीलाधरभाई खोडाजी वाघेला भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
महेसाणा जयश्रीबेन कनुभाई पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
साबरकांठा दीपसिंह शंकरसिंह राठोड भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गांधीनगर लालकृष्ण आडवाणी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पूर्व अहमदाबाद परेश रावळ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पश्चिम अहमदाबाद किरीटभाई प्रेमजीभाई सोलंकी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सुरेंद्रनगर देवजीभाई गोविंदभाई फतेपरा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० राजकोट मोहनभाई कल्याणजीभाई कुंदरिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ पोरबंदर विठ्ठलभाई हंसराजभाई राडदिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ जामनगर पूनमबेन हेमतभाई माडम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ जुनागढ राजेशभाई नारणभाई चुडासमा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ अमरेली नारणभाई भिखाभाई काछडीया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ भावनगर भारतीबेन धीरूभाई शियाळ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ आणंद दिलीप पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ खेडा देवुसिंह जेसिंगभाई चौहाण भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ पंचमहाल प्रभातसिंह प्रतापसिंह चौहाण भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ दाहोद जसवंतसिंह सुमनभाई भाभोर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० वडोदरा नरेंद्र दामोदरदास मोदी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी या जागेसह वाराणसीची जागा देखील जिंकल्याने या जागेवरून २९ मे २०१४ रोजी राजीनामा
रंजनबेन धनंजय भट्ट भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १६ सप्टेंबर २०१४ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२१ छोटा उदेपूर रामसिंगभाई पातलभाई राठवा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ भरुच मनसुखभाई धनजीभाई वसावा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ बारडोली परभुभाई नागरभाई वसावा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ सुरत दर्शना विक्रम जरदोश भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ नवसारी चंद्रकांत रघुनाथ पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ वलसाड के.सी. पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

हरियाणा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
हरियाणा
अंबाला रतन लाल कटारिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
कुरुक्षेत्र राज कुमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सिरसा चरणजीत सिंह रोरी भारतीय राष्ट्रीय लोक दल तटस्थ
हिसार दुष्यंत चौटाला भारतीय राष्ट्रीय लोक दल तटस्थ
कर्नाल अश्विनी कुमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सोनीपत रमेश चंदर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रोहतक दिपेंदर सिंग हूडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
भिवानी-महेंद्रगढ धरमबीर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गुडगांव इंदरजीतसिंग राव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० फरिदाबाद क्रिशन पाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

हिमाचल प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
हिमाचल प्रदेश
कांगरा शांता कुमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मंडी राम स्वरूप शर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
हमीरपूर अनुराग प्रेमसिंग ठाकूर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
शिमला विरेंदर कश्यप भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

जम्मू आणि काश्मीर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
जम्मू आणि काश्मीर
बारामुल्ला मुझफ्फर हुसेन बेग जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष तटस्थ
श्रीनगर तारिक हमीद कर्रा जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष तटस्थ १७ ऑक्टोबर २०१६ रोजी राजीनामा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश)
फारुख अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स संयुक्त पुरोगामी आघाडी १५ एप्रिल २०१७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
अनंतनाग मेहबूबा मुफ्ती जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष तटस्थ ४ एप्रिल २०१६ रोजी राजीनामा (जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
४ एप्रिल २०१६ — २३ मे २०१९ रिक्त (जागा रिक्त झाले पासून काश्मिर खोऱ्यात सुरक्षेच्या कारणास्तव २३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित होईपर्यंत पोट-निवडणूक घेणे शक्य झाले नाही)
लद्दाख थुपस्तान छेवांग भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १३ डिसेंबर २०१८ रोजी राजीनामा (पक्षात अंतर्गत वाद-विवादामुळे पक्ष सोडला)
१३ डिसेंबर २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
उधमपूर जीतेंद्र सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जम्मू जुगल किशोर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

झारखंड

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
झारखंड
राजमहल विजय कुमार हंसडक झारखंड मुक्ति मोर्चा संयुक्त पुरोगामी आघाडी
डुमका शिबू सोरेन झारखंड मुक्ति मोर्चा संयुक्त पुरोगामी आघाडी
गोड्डा निशिकांत दुबे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
चत्रा सुनील कुमार सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
कोडर्मा रविंद्र कुमार राय भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गिरिडीह रवींद्र कुमार पांडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
धनबाद पशुपती नाथ सिंग भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रांची राम तहल चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जमशेदपूर बिद्युत बरन माहतो भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० सिंगभूम लक्ष्मण गिलुवा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ खुंटी करिया मुंडा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ लोहरदग्गा सुदर्शन भगत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ पलामू विष्णू दयाल राम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ हझारीबाग जयंत सिंहा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

कर्नाटक

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
कर्नाटक
चिक्कोडी प्रकाश बाबण्णा हुक्केरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
बेळगांव सुरेश अंगडी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बागलकोट ॲड. पर्वतगौडा चंदनगौडा गड्डीगौडार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
विजापूर रमेश चंदप्पा जिगाजीनागी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गुलबर्गा मल्लिकार्जुन खरगे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
रायचूर बी.व्ही. नायक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
बीदर भगवंत खुबा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
कोप्पळ कराडी संगण्णा अमरप्पा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बेळ्ळारी बी. श्रीरामुलू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १८ मे २०१८ रोजी राजीनामा (कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले)
व्ही.एस. उग्रप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी ६ नोव्हेंबर २०१८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१० हावेरी शिवकुमार चनबसप्पा उदासी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ धारवाड प्रल्हाद व्येंकटेश जोशी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ उत्तर कन्नड अनंत कुमार हेगडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ दावणगेरे जी.एम. सिद्देश्वर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ शिमोगा बुक्कणेरे सिद्दलिंगप्पा येडियुरप्पा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २१ मे २०१८ रोजी राजीनामा (कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
बुक्कणेरे येडियुरप्पा राघवेंद्र भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ६ नोव्हेंबर २०१८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१५ उडुपी चिकमगळूर शोभा करंदालजे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ हासन हरदनहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा जनता दल (धर्मनिरपेक्ष) तटस्थ
१७ दक्षिण कन्नड नलिन कुमार कटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ चित्रदुर्ग बी.एन. चंद्रप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१९ तुमकुर मुद्दाहनुमेगौडा एस.पी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२० मंड्या सी.एस. पुट्टराजू जनता दल (धर्मनिरपेक्ष) तटस्थ २१ मे २०१८ रोजी राजीनामा (कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले)
एल.आर. शिवरामे गौडा जनता दल (धर्मनिरपेक्ष) तटस्थ ६ नोव्हेंबर २०१८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२१ मैसुरू प्रताप सिंहा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ चामराजनगर रंगास्वामी ध्रुवनारायण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२३ बंगळूर ग्रामीण डी.के. सुरेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२४ उत्तर बंगळूर डी.व्ही. सदानंद गौडा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ मध्य बंगळूर पी. चिक्कामुनी मोहन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ दक्षिण बंगळूर अनंत कुमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १२ नोव्हेंबर २०१८ रोजी निधन
१२ नोव्हेंबर २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
२७ चिकबळ्ळापूर एम. वीरप्पा मोइली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२८ कोलार के.एच. मुनियप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी

केरळ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
केरळ
कासरगोड पी. करुणाकरन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) डावी आघाडी
कण्णुर पी.के. श्रीमती भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) डावी आघाडी
वटकरा मुलापल्ली रामचंद्रन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
वायनाड एम.आय. शानवास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी २१ नोव्हेंबर २०१८ रोजी निधन
२१ नोव्हेंबर २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
कोळिकोड एम.के. राघवन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
मलप्पुरम एडाप्पकत अहमद इंडियन युनियन मुस्लिम लीग संयुक्त पुरोगामी आघाडी १ फेब्रुवारी २०१७ रोजी निधन
पी.के. कुन्हालीकुट्टी इंडियन युनियन मुस्लिम लीग संयुक्त पुरोगामी आघाडी १७ एप्रिल २०१७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
पोन्नानी ई.टी. मुहम्मद बशीर इंडियन युनियन मुस्लिम लीग संयुक्त पुरोगामी आघाडी
पलक्कड एम.बी. राजेश भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) डावी आघाडी
अलातुर पी.के. बिजू भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) डावी आघाडी
१० त्रिशूर सी.एन. जयदेवन भारतीय कम्युनिस्ट पक्ष डावी आघाडी
११ चलाकुडी इनोसंट अपक्ष डावी आघाडी
१२ एर्नाकुलम के.व्ही. थॉमस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१३ इडुक्की जॉइस जॉर्ज अपक्ष डावी आघाडी
१४ कोट्टायम जोस के. मणी केरळ काँग्रेस (मणी) संयुक्त पुरोगामी आघाडी १४ जून २०१८ रोजी राजीनामा (राज्यसभेवर निवडून गेले)
१४ जून २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
१५ अलप्पुळा के.सी. वेणूगोपाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१६ मावेलीकरा ॲड. सुरेश कुंजन कोडीकुन्निल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१७ पतनमतिट्टा ॲड. अँटो कुरुविल्ला अँटनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१८ कोल्लम एन.के. प्रेमचंद्रन क्रांतिकारी समाजवादी पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
१९ अट्टिंगल अनिरुधन संपत भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) डावी आघाडी
२० तिरुवनंतपुरम डॉ. शशी चंद्रशेखर थरूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी

लक्षद्वीप

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
लक्षद्वीप
लक्षद्वीप पी.पी. मोहम्मद फैझल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी

मध्य प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मध्य प्रदेश
मोरेना अनूप मिश्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
भिंड भगीरथ प्रसाद भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
ग्वाल्हेर नरेंद्र सिंह तोमर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गुना महाराज ज्योतिरादित्य माधवराव शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
सागर लक्ष्मी नारायण यादव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
तिकमगढ डॉ. वीरेंद्र कुमार खटीक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
दामोह प्रहलाद सिंग पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
खजुराहो नागेंद्र सिंग भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २१ डिसेंबर २०१८ रोजी राजीनामा (मध्य प्रदेश विधानसभेवर निवडून गेले)
२१ डिसेंबर २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
सतना गणेश कमलभान सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० रेवा जनार्दन मिश्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ सिधी रिती पाठक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ शाहडोल दलपत सिंग परस्ते भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १ जून २०१६ रोजी निधन
ग्यान सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २२ नोव्हेंबर २०१६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१३ जबलपूर राकेश सिंग भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ मंडला फग्गन सिंग कुलस्ते भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ बालाघाट बोध सिंग भगत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ छिंदवाडा कमल नाथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी १७ डिसेंबर २०१८ रोजी राजीनामा (मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
१७ डिसेंबर २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
१७ होशंगाबाद उदय प्रताप सिंह इंदोलिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ विदिशा सुषमा स्वराज कौशल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ भोपाळ आलोक संजर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० राजगढ रोडमल नागर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ देवास मनोहर उंटवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २१ डिसेंबर २०१८ रोजी राजीनामा (मध्य प्रदेश विधानसभेवर निवडून गेले)
२१ डिसेंबर २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
२२ उज्जैन चिंतामणी मालवीय भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ मंदसौर सुधीर गुप्ता भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ रतलाम दिलीप सिंग भुरिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २४ जून २०१५ रोजी निधन
कांतीलाल भुरिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी २४ नोव्हेंबर २०१५ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२५ धार सावित्री ठाकुर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ इंदूर सुमित्रा महाजन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ खरगोन सुभाष पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८ खंडवा नंद कुमार सिंग चौहान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२९ बेतुल ज्योती धुर्वे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

महाराष्ट्र

[संपादन]

मणिपूर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मणिपूर
आंतर मणिपूर थॉकचॉम मैन्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
बाह्य मणिपूर थांग्सो बैते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी

मेघालय

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मेघालय
शिलॉंग व्हिन्सेंट पाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
तुरा पी.ए. संगमा नॅशनल पीपल्स पार्टी राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४ मार्च २०१६ रोजी निधन
कॉनराड संगमा नॅशनल पीपल्स पार्टी राष्ट्रीय लोकशाही आघाडी १९ मे २०१६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी; २७ ऑगस्ट २०१८ रोजी राजीनामा (मेघालयच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
२७ ऑगस्ट २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)

मिझोरम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मिझोरम
मिझोरम सी.एल. रुआला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी

नागालँड

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
नागालँड
नागालँड नैफियु रियो नागालँड पीपल्स फ्रंट राष्ट्रीय लोकशाही आघाडी २२ फेब्रुवारी २०१८ रोजी राजीनामा
तोखेहो येपथोमी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३१ मे २०१८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रीय प्रदेश दिल्ली

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
राष्ट्रीय राजधानी क्षेत्रीय प्रदेश दिल्ली
चांदनी चौक हर्षवर्धन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
उत्तर-पूर्व दिल्ली मनोज तिवारी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पूर्व दिल्ली महेश गिरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नवी दिल्ली मीनाक्षी लेखी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
उत्तर-पश्चिम दिल्ली उदित राज भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पश्चिम दिल्ली प्रवेश वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
दक्षिण दिल्ली रमेश बिधूडी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

ओडिशा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
ओडिशा
बारगढ प्रभास कुमार सिंग बिजू जनता दल तटस्थ
सुंदरगढ जुआल ओराम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
संबलपूर नागेंद्र कुमार प्रधान बिजू जनता दल तटस्थ
केओंझार शकुंतला लगूरी बिजू जनता दल तटस्थ
मयूरभंज राम चंद्र हंसडाह बिजू जनता दल तटस्थ
बालेश्वर रबिंद्र कुमार जेना बिजू जनता दल तटस्थ
भद्रक अर्जुन चरण सेठी बिजू जनता दल तटस्थ
जाजपूर रिटा तराई बिजू जनता दल तटस्थ
धेनकनाल तथागत सत्पथी बिजू जनता दल तटस्थ
१० बोलनगीर कालिकेश सिंह देव बिजू जनता दल तटस्थ
११ कालाहांडी अर्क केशरी देव बिजू जनता दल तटस्थ
१२ नबरंगपूर बलभद्र माझी बिजू जनता दल तटस्थ
१३ कंधमाल हेमेंद्र चंद्र सिंग बिजू जनता दल तटस्थ ५ सप्टेंबर २०१४ रोजी निधन
प्रत्युषा राजेश्वरी सिंग बिजू जनता दल तटस्थ १९ ऑक्टोबर २०१४ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१४ कटक भर्तूहरी माहताब बिजू जनता दल तटस्थ
१५ केंद्रापरा बैजयंत जय पंडा बिजू जनता दल तटस्थ १८ जुलै २०१८ रोजी राजीनामा (पक्षातून हकालपट्टी करण्यात आली)
१८ जुलै २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
१६ जगतसिंगपूर कुलमणी समाल बिजू जनता दल तटस्थ
१७ पुरी पिनाकी मिश्रा बिजू जनता दल तटस्थ
१८ भुबनेश्वर प्रसन्न कुमार पतासनी बिजू जनता दल तटस्थ
१९ अस्का लाडू किशोर स्वैन बिजू जनता दल तटस्थ ६ फेब्रुवारी २०१९ रोजी निधन
६ फेब्रुवारी २०१९ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
२० बेरहामपूर सिद्धांत महापात्र बिजू जनता दल तटस्थ
२१ कोरापुट झिना हिकाका बिजू जनता दल तटस्थ

पुद्दुचेरी

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
पुद्दुचेरी
पुद्दुचेरी आर. राधाकृष्णन अखिल भारतीय नमतू राज्यम काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी

पंजाब

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
पंजाब
गुरदासपूर विनोद खन्ना भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २७ एप्रिल २०१७ रोजी निधन
सुनील कुमार जाखड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी १५ ऑक्टोबर २०१७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
अमृतसर अमरिंदर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी २३ नोव्हेंबर २०१६ रोजी राजीनामा
गुरजीत सिंग औजला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी ११ मार्च २०१७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
खदूर साहिब रणजित सिंह ब्रह्मपुरा शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जालंधर संतोख सिंह चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
होशियारपूर विजय संपला भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
आनंदपूर साहिब प्रेमसिंह चंदुमाजरा शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
लुधियाना रवनीत सिंग बिट्टू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
फतेहगढ साहिब हरिंदर सिंह खालसा आम आदमी पक्ष तटस्थ
फरीदकोट साधू सिंह आम आदमी पक्ष तटस्थ
१० फिरोझपूर शेर सिंह घुबया शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ भटिंडा हरसिम्रत कौर बादल शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ संगरुर भगवंत मान आम आदमी पक्ष तटस्थ
१३ पटियाला धरम वीर गांधी आम आदमी पक्ष तटस्थ

राजस्थान

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
राजस्थान
गंगानगर निहालचंद चौहान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बिकानेर ॲड. अर्जुनराम लखुराम मेघवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
चुरू राहुल कासवान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
झुनझुनु संतोष आहलावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सिकर सुमेधानंद सरस्वती भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जयपूर ग्रामीण राज्यवर्धन सिंग राठोड भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जयपूर रामचरण बोहारा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अलवर महंत चांद नाथ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १७ सप्टेंबर २०१७ रोजी निधन
करण सिंह यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी १ फेब्रुवारी २०१८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
भरतपूर बहादूर सिंग कोळी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० करौली-धौलपूर मनोज राजौरिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ दौसा हरीश चंद्र मीणा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २४ डिसेंबर २०१८ रोजी राजीनामा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश)
२४ डिसेंबर २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
१२ टोंक-सवाई माधोपूर सुखबीर सिंग जौनपुरीया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ अजमेर सांवर लाल जाट भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ९ ऑगस्ट २०१७ रोजी निधन
रघु शिवस्वरूप शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी १ फेब्रुवारी २०१८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी; २१ डिसेंबर २०१८ रोजी राजीनामा (राजस्थान विधानसभेवर निवडून गेले)
२१ डिसेंबर २०१८ — २४ मे २०१९ रिक्त (२४ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
१४ नागौर सी.आर. चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ पाली पी.पी. चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ जोधपूर गजेंद्र सिंह शेखावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ बारमेर सोना राम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ जालोर देवजी पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ उदयपूर अर्जुनलाल मीणा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० बांसवाडा मनशंकर निनामा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ चित्तौडगढ चंद्र प्रकाश जोशी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ राजसमंड हरी ओम सिंग राठोड भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ भिलवाडा सुभाष बाहेरिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ कोटा ओम बिरला भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ झालावाड-बरान दुष्यंत हेमंत सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

सिक्कीम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
सिक्कीम
सिक्कीम प्रेम दास राय सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट तटस्थ

तमिळनाडू

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
तमिळनाडू
तिरुवल्लुर पोन्नुसामी वेणुगोपाल अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
उत्तर चेन्नई वेंकटेश बाबू टी.जी. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
दक्षिण चेन्नई जे. जयवर्दन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
मध्य चेन्नई विजय कुमार एस.आर. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
श्रीपेरुंबुदुर के.एन. रामचंद्रन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
कांचीपुरम के. मरागतम अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
अरक्कोणम जी. हरी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
वेल्लोर बी. सेनगुत्तुवन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
कृष्णगिरी के. अशोक कुमार अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
१० धरमपुरी अन्बुमणी रामदोस पट्टाळी मक्कल कट्ची राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ तिरुवन्नमलै आर. वनरोजा अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
१२ अरानी व्ही. एलुमलाई अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
१३ विलुप्पुरम एस. राजेंद्रन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ २३ फेब्रुवारी २०१९ रोजी निधन
२३ फेब्रुवारी २०१९ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
१४ कल्लाकुरिची कालीतिर्थन कामराज अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
१५ सेलम व्ही. पन्नीरसेल्वम अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
१६ नमक्कल पी.आर. सुंदरम अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
१७ एरोड एस. सेल्वकुमार चिन्नयन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
१८ तिरुप्पूर व्ही. सत्यभामा अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
१९ निलगिरी सी. गोपालकृष्णन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
२० कोईंबतूर पी. नागराजन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
२१ पोल्लाची सी. महेंद्रन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
२२ दिंडुक्कल एम. उदयकुमार अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
२३ करुर एम. थंबीदुराई अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
२४ तिरुचिरापल्ली पलाणीवेल कुमार अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
२५ पेरांबलुर आर.पी. मरुताराजा अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
२६ कड्डलोर ए. अरुणमोळीतेवन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
२७ चिदंबरम एम. चंद्रकाशी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
२८ मयिलादुतुराई आर.के. भारती मोहन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
२९ नागपट्टिनम के. गोपाल अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
३० तंजावूर के. परशुरामन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
३१ शिवगंगा पी.आर. सेंतिलनाथन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
३२ मदुराई आर. गोपालकृष्णन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
३३ तेनी आर. पार्तिपन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
३४ विरुधुनगर टी. राधाकृष्णन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
३५ रामनाथपुरम ए. अन्वर रझा अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
३६ तूतुक्कुडी जे. जयसिंग त्यागराज नटरजी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
३७ तेनकाशी एम. वासंती अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
३८ तिरुनलवेली के.आर.पी. प्रभाकरन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ
३९ कन्याकुमारी पोन राधाकृष्णन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

तेलंगणा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
तेलंगण
आदिलाबाद गोडम नागेश तेलंगणा राष्ट्र समिती तटस्थ
पेद्दापल्ले बाल्का सुमन तेलंगणा राष्ट्र समिती तटस्थ १७ डिसेंबर २०१८ रोजी राजीनामा (तेलंगणा विधानसभेवरमध्ये निवडून गेले)
१७ डिसेंबर २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
करीमनगर विनोद कुमार बोइनापल्ली तेलंगणा राष्ट्र समिती तटस्थ
निझामाबाद कल्वकुंतला कविता तेलंगणा राष्ट्र समिती तटस्थ
झहीराबाद बी.बी. पाटील तेलंगणा राष्ट्र समिती तटस्थ
मेडक के. चंद्रशेखर राव तेलंगणा राष्ट्र समिती तटस्थ २७ मे २०१४ रोजी राजीनामा (तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
कोता प्रभाकर रेड्डी तेलंगणा राष्ट्र समिती तटस्थ १६ सप्टेंबर २०१४ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
मलकजगिरी मल्ला रेड्डी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १७ डिसेंबर २०१८ रोजी राजीनामा (तेलंगणा विधानसभेवरमध्ये निवडून गेले)
१७ डिसेंबर २०१८ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
सिकंदराबाद बंडारू दत्तात्रेय भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
हैदराबाद असदुद्दीन ओवैसी अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन तटस्थ
१० चेवेल्ला कोंडा विश्वेश्वर रेड्डी तेलंगणा राष्ट्र समिती तटस्थ
११ महबुबनगर ए.पी. जितेंद्र रेड्डी तेलंगणा राष्ट्र समिती तटस्थ
१२ नगरकुर्नूल नंदी येल्लया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१३ नालगोंडा गुता सुकंदर रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१४ भोंगीर बूरा नरसैया गौड तेलंगणा राष्ट्र समिती तटस्थ
१५ वरंगळ कादियम श्रीहरी तेलंगणा राष्ट्र समिती तटस्थ ११ जून २०१५ रोजी राजीनामा (तेलंगणा विधान परिषदमध्ये निवडून गेले)
दयाकर पसुनूरी तेलंगणा राष्ट्र समिती तटस्थ २४ नोव्हेंबर २०१५ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१६ महबुबाबाद अझ्मीरा सीताराम नाईक तेलंगणा राष्ट्र समिती तटस्थ
१७ खम्मम पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी युवाजन श्रमिक रयतू काँग्रेस पक्ष तटस्थ

त्रिपुरा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
त्रिपुरा
पश्चिम त्रिपुरा शंकर प्रसाद दत्ता भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) डावी आघाडी
पूर्व त्रिपुरा जीतेंद्र चौधरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) डावी आघाडी

उत्तर प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
उत्तर प्रदेश
सहारनपूर राघव लखनपाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
कैराना हुकुम सिंग भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ फेब्रुवारी २०१८ रोजी निधन
बेगम तबस्सुम हसन राष्ट्रीय लोक दल तटस्थ ३१ मे २०१८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
मुझफ्फरनगर संजीव कुमार बालियान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बिजनोर कुंवर भरतेंद्र भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नगीना यशवंत सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मोरादाबाद कुंवर सर्वेश कुमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रामपूर नेपाल सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
संभल सत्यपाल सिंह सैनी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अमरोहा कंवर सिंह तंवर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० मेरठ राजेंद्र अग्रवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ बागपत सत्यपाल सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ गाझियाबाद व्ही.के. सिंग भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ गौतम बुद्ध नगर महेश शर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ बुलंदशहर भोला सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ अलीगढ सतीश कुमार गौतम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ हाथरस राजेश कुमार दिवाकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ मथुरा हेमा धर्मेंद्र देओल-मालिनी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ आग्रा राम शंकर कठेरिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ फतेहपूर सिक्री बाबू लाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० फिरोझाबाद अक्षय यादव समाजवादी पक्ष तटस्थ
२१ मैनपुरी मुलायम सुघरसिंह यादव समाजवादी पक्ष तटस्थ या जागेसह आझमगढची जागा देखील जिंकल्याने या जागेवरून २९ मे २०१४ रोजी राजीनामा
तेज प्रताप सिंह यादव समाजवादी पक्ष तटस्थ १६ सप्टेंबर २०१४ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२२ ईटा राजवीर सिंग भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ बदाउं धर्मेंद्र यादव समाजवादी पक्ष तटस्थ
२४ आओनला धर्मेंद्र कश्यप भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ बरेली संतोष गंगवार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ पीलीभीत मनेका संजय गांधी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ शाहजहानपूर कृष्ण राज भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८ खेरी अजय कुमार मिश्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२९ धौराहरा रेखा वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३० सीतापूर राजेश वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३१ हरडोई अंशुल वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ मिसरिख अंजू बाला भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३३ उन्नाव साक्षी महाराज भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३४ मोहनलालगंज कौशल किशोर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३५ लखनौ राजनाथ रामबदन सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३६ राय बरेली सोनिया राजीव गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३७ अमेठी राहुल राजीव गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३८ सुलतानपूर वरुण संजय गांधी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३९ प्रतापगढ कुंवर हरिवंश सिंह अपना दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४० फरुखाबाद मुकेश राजपूत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४१ इटावा अशोक कुमार डोहारे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४२ कन्नौज डिंपल अखिलेश यादव समाजवादी पक्ष तटस्थ
४३ कानपूर मुरली मनोहर जोशी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४४ अकबरपूर देवेंद्र सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४५ जलाउन भानु प्रताप सिंग वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४६ झांसी उमा भारती भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४७ हमीरपूर पुष्पेंद्र सिंह चंदेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४८ बांदा भैरव प्रसाद मिश्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४९ फतेहपूर निरंजन ज्योती भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५० कौशांबी विनोद कुमार सोनकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५१ फूलपूर केशव प्रसाद मौर्य भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २१ सप्टेंबर २०१७ रोजी राजीनामा (उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदावर निवड)
नागेंद्र प्रसाद सिंह पटेल समाजवादी पक्ष तटस्थ १४ मार्च २०१८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
५२ अलाहाबाद श्यामा चरण गुप्ता भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५३ बाराबंकी प्रियांका सिंह रावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५४ फैझाबाद लल्लू सिंग भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५५ आंबेडकर नगर हरी ओम पांडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५६ बहराईच सावित्री बाई फुले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५७ कैसरगंज ब्रिज भूषण शरण सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५८ श्रावस्ती दद्दन मिश्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५९ गोंडा कीर्ती वर्धन सिंग भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६० डोमारियागंज ॲड. जगदंबिका सुर्यबक्ष पाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६१ बस्ती हरीश द्विवेदी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६२ संत कबीर नगर शरद त्रिपाठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६३ महाराजगंज पंकज भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६४ गोरखपूर योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २१ सप्टेंबर २०१७ रोजी राजीनामा (उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
प्रवीण कुमार निषाद समाजवादी पक्ष तटस्थ १४ मार्च २०१८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
६५ कुशी नगर राजेश पांडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६६ देवरिया कलराज मिश्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६७ बांसगांव कमलेश ओमप्रकाश पासवान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६८ लालगंज नीलम सोनकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६९ आझमगढ मुलायम सुघरसिंह यादव समाजवादी पक्ष तटस्थ
७० घोसी हरिनारायण राजभार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७१ सलीमपूर रविंद्र कुशवाहा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७२ बलिया भारत सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७३ जौनपूर कृष्ण प्रताप भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७४ मछलीशहर राम चरित्र निषाद भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७५ गाझीपूर मनोज सिन्हा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७६ चंदौली महेंद्र नाथ पांडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७७ वाराणसी नरेंद्र दामोदरदास मोदी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी भारताचे पंतप्रधान (४ जून २०१४ — २४ मे २०१९)
७८ भदोही विरेंद्र सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७९ मिर्झापूर अनुप्रिया पटेल अपना दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८० रॉबर्ट्सगंज छोटेलाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

उत्तराखंड

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
उत्तरांचल
तेहरी-गढवाल माला राज्य लक्ष्मी शाह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गढवाल भुवनचंद्र खंडुरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अलमोडा प्रदीप तमटा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नैनिताल-उधमसिंह नगर भगतसिंग कोश्यारी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
हरिद्वार रमेश पोखरियाल निशंक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

पश्चिम बंगाल

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
पश्चिम बंगाल
कूच बिहार रेणुका सिन्हा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ १७ ऑगस्ट २०१६ रोजी निधन
पार्था प्रतीम रॉय अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ २२ नोव्हेंबर २०१६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
अलिपूरद्वार दसरथ तिरकी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
जलपाईगुडी बिजॉय चंद्र बर्मन अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
दार्जीलिंग एस.एस. अहलुवालिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रायगंज मोहम्मद सलीम भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) डावी आघाडी
बालुरघाट अर्पिता घोष अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
मालदा उत्तर मौसम बेनझीर नूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
मालदा दक्षिण अबू हसम खान चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
जंगीपूर अभिजीत प्रणब मुखर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१० बहरामपूर अधिर रंजन चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
११ मुर्शिदाबाद बदरुद्दोझा खान भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) डावी आघाडी
१२ कृष्णनगर तापस पॉल अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
१३ राणाघाट तापस मंडल अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
१४ बनगांव कपिल कृष्ण ठाकुर अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ १३ ऑक्टोबर २०१४ रोजी निधन
ममता बाला ठाकूर अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ १६ फेब्रुवारी २०१५ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१५ बराकपूर दिनेश त्रिवेदी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
१६ दम दम ॲड. सौगाता रॉय अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
१७ बारासात डॉ. ककली सुदर्शन घोष दस्तीदार अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
१८ बशीरहाट इद्रीस अली अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
१९ जयनगर प्रतिमा मोंडल अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
२० मथुरापूर चौधरी मोहन जतुआ अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
२१ डायमंड हार्बर अभिषेक बॅनर्जी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
२२ जाधवपूर सुगता बोस अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ १२ मार्च २०१९ रोजी राजीनामा (निवृत्ती घेतली)
१२ मार्च २०१९ — २३ मे २०१९ रिक्त (२३ मे २०१९ रोजी १६वी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची आवश्यकता नाही)
२३ दक्षिण कोलकाता सुब्राता बक्षी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
२४ उत्तर कोलकाता सुदीप बंदोपाध्याय अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
२५ हावडा प्रसून बॅनर्जी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
२६ उलुबेरिया सुलतान अहमद अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ ४ सप्टेंबर २०१७ रोजी निधन
सजदा अहमद अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ १ फेब्रुवारी २०१८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२७ सेरामपूर ॲड. कल्याण बॅनर्जी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
२८ हूगळी रत्ना डे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
२९ आरामबाग अपरूपा पोद्दार अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
३० तामलुक शुभेंदु शिशिर अधिकारी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ १९ मे २०१६ रोजी राजीनामा (पश्चिम बंगाल विधानसभेवर निवडून गेले)
दिब्येंदू शिशिर अधिकारी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ २२ नोव्हेंबर २०१६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
३१ कांती शिशिर केनाराम अधिकारी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
३२ घटाल दीपक अधिकारी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
३३ झारग्राम उमा सरेन अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
३४ मेदिनीपूर संध्या रॉय अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
३५ पुरुलिया मृगांको माहतो अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
३६ बांकुरा मून मून सेन अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
३७ बिश्नुपूर सौमित्र खान अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
३८ बर्धमान-पूर्ब सुनिल कुमार मंडल अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
३९ बर्धमान-दुर्गापूर ममताझ संघमिता अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
४० आसनसोल बाबुल सुप्रियो भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४१ बोलपूर अनुपम हर्झा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ
४२ बीरभूम शताब्दी मृगांक बॅनर्जी-रॉय अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तटस्थ

नामनिर्देशित

[संपादन]
क्र. खासदार पक्ष आघाडी नोंदी
आंग्ल-भारतीय नामनिर्देशित
जॉर्ज बेकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रिचर्ड हे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

हे सुद्धा पहा

[संपादन]

सोळावी लोकसभा

नोंदी

[संपादन]