दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना ही भारत सरकारची एक योजना आहे. ही योजना ग्रामीण भारतास अखंडित वीजपुरवठा करण्याबाबत आहे. या उपक्रमास, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात आलेले आहे.

ही योजना भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने तयार केलेली एक कळीची योजना आहे. या योजनेत सुमारे सात कोटी छप्पन लाख रुपये गुंतवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ही योजना राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचा पर्याय आहे व तिच्याऐवजी हीच योजना सुरू राहील.[ संदर्भ हवा ]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.