प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)
नरेंद्र मोदी हा लेख नरेंद्र मोदी यांचेबद्दलच्या लेखमालिकेतील एक भाग आहे |
वैश्विक योगदाने
|
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) (इं:Pradhan Mantri Awas Yojana (Urban)) ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दृष्टी आहे ज्यात एकाच ठिकाणी सर्व लाभ पोचविल्या जातील. सरकारने, ९ राज्यात ३५ अशी शहरे शोधली आहेत ज्यात शहरी गरीबांसाठी घरबांधणी सुरू केल्या जाईल.ही योजना म्हणजे सर्वांसाठी घरे या योजनेचाच एक भाग आहे. सर्वांसाठी घरे ही योजना प्रमुखत: दोन विभागांमध्ये विभाजित केल्या गेली आहे:प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण).
योजनेबद्दल
[संपादन]प्रधानमंत्री आवास योजनेचे विमोचन जून २०१५ मध्ये केल्या गेले. या योजनेचा उद्देश गरीब शहरी लोकांसाठी परवडणारी घरे असा आहे. [१][२]
या योजनेअंतर्गत २ करोड घरे बांधण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यात शहरी गरीब, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग व निम्न आय गट या गटांमधील शहरात राहणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे.ही घरे सन २०२२ पर्यंत बांधली जातील. यात केंद्र सरकारचा सहभाग रु. २० करोड इतका राहणार आहे.[३][४][५]
संदर्भ
[संपादन]- ^ एकॉनॉमिक टाईम्स: "प्रधानमंत्री आवास योजेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांची मालकी महिलांची असावी:व्यंकय्या नायडू" Check
|दुवा=
value (सहाय्य). The Economic Times.[मृत दुवा] - ^ "मोदी सरकार इंदिरा आवास योजनेत बदल करुन त्यास प्रधानमंत्री आवास योजनेचा नवीन चेहरा देणार". The Economic Times. 2016-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-12 रोजी पाहिले.
- ^ बिझिनेस टूडे: "'सर्वांसाठी घरे' योजनेसाठी ३०० शहरे निवडण्यात आलीत" Check
|दुवा=
value (सहाय्य). Business Today. - ^ बिझिनेस टूडे: "सर्वांसाठी घरे योजनेस सरकारचा होकार:आपण जाणावे असे" Check
|दुवा=
value (सहाय्य). Business Today. - ^ एनडीटीव्ही: "'सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत ३०५ शहरे निवडण्यात आलीत" Check
|दुवा=
value (सहाय्य). NDTV.