दीपसिंह शंकरसिंह राठोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दिपसिंह शंकरसिंह राठो़ड या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
दिपसिंह शंकरसिंह राठोड

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ साबरकांठा

जन्म १ जून, इ.स. १९५२
भागपूर, साबरकांठा जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी शांतिबा राठोड
निवास भागपूर, साबरकांठा जिल्हा, गुजरात

दिपसिंह शंकरसिंह राठोड (१ जून, इ.स. १९५२:भागपूर, साबरकांठा जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील साबरकांठा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.