"व्हियेतनाममधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
संदर्भ जोडले
ओळ १: ओळ १:
{{बौद्ध धर्म}}
{{बौद्ध धर्म}}
'''व्हियेतनाममधील बौद्ध धर्म''' हा मुख्यतः [[महायान]] परंपरेचा आहे, जो [[व्हियेतनाम]]मधील बहुसंख्य जनतेद्वारे अनुसरला जातो. येथील सुमारे ८५% व्हियेतनामी लोक [[बौद्ध]] धर्मीय असून सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये [[चीन]] व [[जपान]] नंतर तिसरा या देशाचा क्रमांक लागतो. [[दक्षिण आशिया]]तून ([[भारत]]) इ.स.पू. तिसऱ्या किंवा दुसऱ्या शतकात किंवा चीनमधून इ.स. पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात [[बौद्ध धर्म]] पहिल्यांदा व्हियेतमानमध्ये आला. ली राजवंश (इ.स. १०१० - १२१४) च्या सुमारास तो 'राज्यधर्म' झाला. त्यानंतर त्याची राज्य-धर्मांची स्थिती नाहिशी झाली, परंतु व्हियेतनामी संस्कृतीत व बहुसंख्य लोकांमध्ये तो राहिला. व्हिएतनामी बौद्ध धर्माचे [[ताओ धर्म]], चीनी अध्यात्मिकता आणि व्हियेतनामी लोक धर्माच्या काही विशिष्ट घटकासोबत समन्वित नातेसंबंध आहेत.
'''व्हियेतनाममधील बौद्ध धर्म''' हा मुख्यतः [[महायान]] परंपरेचा आहे, जो [[व्हियेतनाम]]मधील बहुसंख्य जनतेद्वारे अनुसरला जातो. येथील सुमारे ८५% व्हियेतनामी लोक [[बौद्ध]] धर्मीय असून सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये [[चीन]] व [[जपान]] नंतर तिसरा या देशाचा क्रमांक लागतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.shmoop.com/vietnam-war/religion.html|title=Religion in The Vietnam War|website=www.shmoop.com|language=en|access-date=2018-05-12}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://m.vietnambiketours.com/?url=http://www.vietnambiketours.com/vietnam-religion.html#2744|title=http://m.vietnambiketours.com/?url=http://www.vietnambiketours.com/vietnam-religion.html#2744|website=m.vietnambiketours.com|access-date=2018-05-12}}</ref> [[दक्षिण आशिया]]तून ([[भारत]]) इ.स.पू. तिसऱ्या किंवा दुसऱ्या शतकात किंवा चीनमधून इ.स. पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात [[बौद्ध धर्म]] पहिल्यांदा व्हियेतमानमध्ये आला. ली राजवंश (इ.स. १०१० - १२१४) च्या सुमारास तो 'राज्यधर्म' झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=z3X3dNbYSOEC&pg=PA170&lpg=PA170&dq=85%25+buddhist+in+vietnam&source=bl&ots=HW2xSHCR4N&sig=3c_tKOwGebaO6KuvlW_Ojk2Mc2w&hl=en&sa=X&ved=2ahUKEwiunMCk6v_aAhXLMI8KHW94CvU4FBDoATAIegQIARAB|title=Multicultural Handbook of Food, Nutrition and Dietetics|last=Thaker|first=Aruna|last2=Barton|first2=Arlene|date=2012-04-05|publisher=John Wiley & Sons|isbn=9781118350461|language=en}}</ref> त्यानंतर त्याची राज्य-धर्मांची स्थिती नाहिशी झाली, परंतु व्हियेतनामी संस्कृतीत व बहुसंख्य लोकांमध्ये तो राहिला. व्हिएतनामी बौद्ध धर्माचे [[ताओ धर्म]], चीनी अध्यात्मिकता आणि व्हियेतनामी लोक धर्माच्या काही विशिष्ट घटकासोबत समन्वित नातेसंबंध आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.insideasiatours.com/insidevietnam/vietnamese-culture/religion/|title=Vietnamese Religion {{!}} Inside Vietnam Tours|last=Order|first=Advanced Mail|website=www.insideasiatours.com|access-date=2018-05-12}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.globalconnections.org.uk/prayer/southeastern-asia/vietnam|title=Vietnam {{!}} World Prayer News|last=Tuckwell|first=Paul|date=2013-06-25|work=Global Connections|access-date=2018-05-12|language=en}}</ref>


==संदर्भ==
==संदर्भ==

१७:५९, १२ मे २०१८ ची आवृत्ती

व्हियेतनाममधील बौद्ध धर्म हा मुख्यतः महायान परंपरेचा आहे, जो व्हियेतनाममधील बहुसंख्य जनतेद्वारे अनुसरला जातो. येथील सुमारे ८५% व्हियेतनामी लोक बौद्ध धर्मीय असून सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये चीनजपान नंतर तिसरा या देशाचा क्रमांक लागतो.[१][२] दक्षिण आशियातून (भारत) इ.स.पू. तिसऱ्या किंवा दुसऱ्या शतकात किंवा चीनमधून इ.स. पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात बौद्ध धर्म पहिल्यांदा व्हियेतमानमध्ये आला. ली राजवंश (इ.स. १०१० - १२१४) च्या सुमारास तो 'राज्यधर्म' झाला.[३] त्यानंतर त्याची राज्य-धर्मांची स्थिती नाहिशी झाली, परंतु व्हियेतनामी संस्कृतीत व बहुसंख्य लोकांमध्ये तो राहिला. व्हिएतनामी बौद्ध धर्माचे ताओ धर्म, चीनी अध्यात्मिकता आणि व्हियेतनामी लोक धर्माच्या काही विशिष्ट घटकासोबत समन्वित नातेसंबंध आहेत.[४][५]

संदर्भ

  1. ^ "Religion in The Vietnam War". www.shmoop.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-12 रोजी पाहिले.
  2. ^ "http://m.vietnambiketours.com/?url=http://www.vietnambiketours.com/vietnam-religion.html#2744". m.vietnambiketours.com. 2018-05-12 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  3. ^ Thaker, Aruna; Barton, Arlene (2012-04-05). Multicultural Handbook of Food, Nutrition and Dietetics (इंग्रजी भाषेत). John Wiley & Sons. ISBN 9781118350461.
  4. ^ Order, Advanced Mail. "Vietnamese Religion | Inside Vietnam Tours". www.insideasiatours.com. 2018-05-12 रोजी पाहिले.
  5. ^ Tuckwell, Paul (2013-06-25). "Vietnam | World Prayer News". Global Connections (इंग्रजी भाषेत). 2018-05-12 रोजी पाहिले.