Jump to content

"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २५: ओळ २५:
==खानदेशातील बोली भाषा==
==खानदेशातील बोली भाषा==
* खानदेशी
* खानदेशी
* अहिराणी :- अहिराणी ही खानदेशातील एक प्रमुख बोली आहे. ही बोली मुख्यत्वे गुरेढोरे राखणारे गुराखी बोलतात.
* अहिराणी

१९७१च्या शिरगणतीनुसार अहिराणी बोलणाऱ्यांची संख्या ३,६३,७८० होती. ती २०११ साली १० लाख झाली.


{{महाराष्ट्राचे उपप्रांत}}
{{महाराष्ट्राचे उपप्रांत}}

२२:५३, १४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

[[File:Shev Bhaaji.JPG|200px|thumb|Shev Bhaaji. एक नमुनेदार खानदेश डिश

खानदेश हा महाराष्ट्राचा तापी नदीच्या खोर्‍यात वसलेला एक भाग असून, त्यात तीन जिल्ह्यांचा त्यात समावेश होताे. खानदेशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे.

खानदेशात एके काळी पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे होते. पुढे त्यांची नावे बदलून ती अनुक्रमे जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला.

१९४७मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे मुंबई राज्य हे सन १९६०मध्ये महाराष्ट्र आणि गुजराथ भाषिक राज्यांत विभागले गेले. त्यावेळी बऱ्हाणपूर मध्य प्रदेश राज्यात गेले. पुढे, पूर्व खानदेशचे नाव जळगाव जिल्हा आणि पश्चिम खानदेश नाव धुळे जिल्हा झाले.

खानदेश जिल्हा (१८७८)

खानदेशातील प्रमुख शहरे

खानदेशावरील पुस्तके

  • खानदेशाची सांगीतिक वाटचाल (लेखिका डॉ. संगीता म्हसकर)

खानदेशात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती

खानदेशात बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे आदी महान विभूतींचा जन्म झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी सुद्धा खानदेशातल्याच होत्या.

खानदेशातील बोली भाषा

  • खानदेशी
  • अहिराणी :- अहिराणी ही खानदेशातील एक प्रमुख बोली आहे. ही बोली मुख्यत्वे गुरेढोरे राखणारे गुराखी बोलतात.

१९७१च्या शिरगणतीनुसार अहिराणी बोलणाऱ्यांची संख्या ३,६३,७८० होती. ती २०११ साली १० लाख झाली.

महाराष्ट्राचे उपप्रांत
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ

संदर्भ आणि नोंदी