विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशिन ट्रान्सलेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सामान्य माहिती (संपादन · बदल)मशिन ट्रान्सलेशन स्रोत[संपादन]

पायर्‍या[संपादन]

 1. भाषांतर करावयाचे अभिप्रेत लेख शीर्षक मराठी विकिपीडियावर आहे का ते शोधा.शीर्षक लेख उपलब्ध नसेल तर मराठी विकिपीडियाच्या विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतला अनुसरून नवा लेख बनवा व त्या लेखाचे वर्गीकरण करा.
 2. मशिन ट्रान्सलेशन करत असलेल्या लेखाच्या शीर्षभागी *{{मट्रा}} हा साचा लावा तो खालील उप-विभागात दिल्या प्रमाणे दिसेल
 3. आधी गूगल ट्रान्सलेट इंग्लिश ते हिन्दी वापरून भाषांतर मराठी विकिपीडियात कॉपी पेस्ट करावे.
 4. प्रत्येक इंग्रजी वाक्यात एका ओळीचे अंतर एंटर मारून निर्माण करावे
 5. फाईंड अँड रिप्लेस वापरून इंग्रजी शब्दांचे मराठी करण करावे
  1. फाईंड अँड रिप्लेस सांगकाम्याच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन गुगल डॉक्स किंवा ऑफलाईन IME बराहा पॅडवर करता येते
 6. इंग्रजी/हिन्दी/मराठी शब्दांवर राईट क्लिक करून पर्यायी सुयोग्य मराठी शब्द पहावे व वापरावे
  1. फायरफॉक्स शुद्धी चिकित्सक वापरता येतो.
 7. मशिन ट्रान्सलेशन येणार्‍या अडचणींची विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशिन ट्रान्सलेशन/त्रुटी अभ्यास येथे मुद्देसुद नोंद करावी
 8. विकिपीडिया:टाचण वापरून विकिकरण करावे
 1. गूगल ट्रान्सलेट इंग्लिश ते मराठी

मट्रा Mt[संपादन]

हा साचा लावल्यास असे दिसते [मशिन अनुवादीत]
अथवा
हा साचा लावल्यास खालील प्रमाणे दिसते
ह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतरभाषा ते मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयास संबंधीत मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशिन ट्रान्सलेशन/निती काय आहे?)
हे सुद्धा करा: विकिकरण,शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासःऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.

हेसुद्धा पहा[संपादन]

मराठी विकिपीडियाच्या बाहेर करावयाच्या गोष्टी[संपादन]

ही तांत्रिक सुविधा असावी[संपादन]

 1. इंग्रजी शब्दांवर राईटक्लिक केल्यास पर्यायी मराठी शब्दांचे पर्याय
  1. फायदे
 2. इंग्रजी वाक्य सिलेक्ट करून राईटक्लिक केल्यास पर्यायी मराठी वाक्यांचे पर्याय
  1. फायदे
 3. मराठी शब्दांवर राईटक्लिक केल्यास पर्यायी इंग्रजी शब्दांचे पर्याय
  1. फायदे
 4. मराठी वाक्य सिलेक्ट करून राईटक्लिक केल्यास पर्यायी इंग्रजी वाक्यांचे पर्याय
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे

अशी भाषिक सुविधा असावी[संपादन]

1.

  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे
  1. फायदे