तुंबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तुंबा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
तुंबी

तुंबी, तुंबा किंवा तांब ( शास्त्रीय नाव:Leucas aspera, संस्कृत: द्रोणपुष्पी; )[१][२][३] ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.[४] आयुर्वेदानुसार खोकला आणि ताप विकारात हे एक गुणकारी औषध आहे. होमीओपॅथी या वैद्यकशास्त्रात मलेरिया आणि दमा या रोगावरील उपचारासाठी ही एक उपयोगी व महत्त्वपूर्ण वनस्पती समजली जाते. पानांचा रस त्वचा विकारावर उपयोगी आहे. भारतातील ग्रामीण भागात सर्दी-खोकल्यावरील घरघुती उपचारात हिच्या फुलांचे व मधाचे मिश्रण देतात.[५]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "फ्लिकर". 
  2. ^ "शास्त्रीय ओळ्ख, विवरण, वर्गीकरण, प्रजाति" (इंग्रजी मजकूर). झिपकोड्झू. [मृत दुवा]
  3. ^ "Leucas aspera" (इंग्रजी मजकूर). wikispecies. 
  4. ^ "चित्रफीत". यूट्यूब. 
  5. ^ "हेल्थ(द्रोणपुष्पी)" (इंग्रजी मजकूर). 

पहा : विकिपीडिया:वनस्पती/यादी