पोखरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोखरण हे भारताच्या राजस्थान राज्यातील गाव आहे. येथे भारताचे परमाणु बॉम्ब चाचणी केंद्र आहे.