इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
Jump to navigation
Jump to search
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (रोमन लघुरूप: IGNOU, इग्नू) वे भारतीय संसदेच्या कायद्याद्वारे सप्टेंबर १९८५ मध्ये स्थापन करण्यात आलेले एक केंद्रीय विद्यापीठ आहे. याचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत मैदान गढी येथे आहे. हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे असे समजले जाते. भारतातील व इतर ३३ देशांचे सुमारे ३० लाख विद्यार्थी या विद्यापीठात अध्ययन करतात. हे विद्यापीठ भारतामधील मुक्त व दूरस्थ शिक्षणाची सोय असलेले राष्ट्रीय केंद्र असून दूरस्थ शिक्षणात जगात अग्रेसर आहे.[१]
शिक्षण व संशोधन याशिवाय विस्तार(?) व प्रशिक्षण(?) हे या विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याचा मुख्य आधार आहेत.(म्हणजे काय?)
पहा : गांधी नावाच्या संस्था
संदर्भ[संपादन]
- ^ "'इग्नू' दुनिया का सबसे बड़ा विश्वविद्यालय है". जोश 18(हिंदी). १५ जनवेरी २००९ रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)