भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समिती
Appearance
भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन संघ
| स्थापना | 1962 |
|---|---|
| देश | भारत |
| पुढील | भारतीय अंतराळ संशोधन संस्था |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भारतीय अवकाश कार्यक्रम बद्दल मसुदा तयार करण्यासाठी इ.स. १९६२ मध्ये डॉ. विक्रम साराभाई यांनी समिती तयार केली. त्यावेळी ही समिती
टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा भाग होती. या समितीने अंतराळ विज्ञान आणि संशोधनात अणु उर्जा विभागाची जबाबदारी स्वीकारली. समिती तयार करण्यासाठी डीएईचे तत्कालीन संचालक डॉ. होमी भाभा हे मोलाचे काम करीत होते.