भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंडियन ह्युमन स्पेस फ्लाइट प्रोग्राम हा इस्रोने बनविलेला प्रस्ताव आहे. यानुसार इस्रो इ.स. २०१६पर्यंत इस्रो ऑर्बिटल व्हेइकल (इंग्लिश: ISRO Orbital Vehicle) बनवेल व हे यान दोन अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीच्या लघु कक्षेत (इंग्लिश: Low Earth Orbit) घेऊन जाईल.