पीटर लोडर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पीटर जेम्स लोडर (२५ ऑक्टोबर, १९२९:सरे, इंग्लंड - १५ मार्च, २०११:पर्थ, ऑस्ट्रेलिया) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५४ ते १९५८ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.