विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मॉस्को विमानतळावरील एरोफ्लोतची विमाने
एरोफ्लोत (रशियन : ОАО «Аэрофло́т-Росси́йские авиали́нии) ही रशिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२३ साली सोव्हिएत संघाच्या काळात स्थापन झालेली एरोफ्लोत ही जगातील सर्वात जुन्या विमान कंपन्यांपैकी एक आहे.
एरोफ्लोत सध्या रशियातील व जगातील सर्व मोठ्या शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक पुरवते.
देश
शहर
आर्मेनिया
येरेव्हान
ऑस्ट्रिया
इन्सब्रुक , जाल्त्सबुर्ग , व्हियेना
अझरबैजान
बाकू
बेल्जियम
ब्रसेल्स
बेलारूस
मिन्स्क
बल्गेरिया
सोफिया
कॅनडा
टोरॉंटो
चीन
बीजिंग , क्वांगचौ , शांघाय
क्रोएशिया
झाग्रेब , स्प्लिट , दुब्रोव्हनिक
क्युबा
हवाना
सायप्रस
लार्नाका
चेक प्रजासत्ताक
प्राग , कार्लोव्ही व्हारी
डेन्मार्क
कोपनहेगन
इजिप्त
कैरो , शर्म अल-शेख , हुर्गाधा
डॉमिनिकन प्रजासत्ताक
पुन्ता काना
एस्टोनिया
तालिन
फिनलंड
हेलसिंकी
फ्रान्स
पॅरिस , म्युलुझ , नीस
जर्मनी
फ्रायबुर्ग , बर्लिन , ड्रेस्डेन , ड्युसेलडॉर्फ , फ्रांकफुर्ट (फ्रांकफुर्ट विमानतळ ), हांबुर्ग , हानोफर , म्युनिक , श्टुटगार्ट
ग्रीस
अथेन्स , इराक्लियो
हाँग काँग
हाँग काँग (हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ )
हंगेरी
बुडापेस्ट
भारत
दिल्ली , गोवा
इंडोनेशिया
देनपसार
इराण
तेहरान
इस्रायल
तेल अवीव , ऐलात
इटली
बोलोन्या , व्हेनिस , मिलान , रोम
जपान
तोक्यो
कझाकस्तान
कारागंडा
किर्गिझस्तान
बिश्केक
लात्व्हिया
रिगा
लेबेनॉन
बैरूत
लिथुएनिया
व्हिल्नियस
मालदीव
माले
मंगोलिया
उलानबातर
मेक्सिको
कान्कुन
नेदरलँड्स
अॅम्स्टरडॅम
नॉर्वे
ओस्लो
पोलंड
वर्झावा , क्राकूफ
रोमेनिया
बुखारेस्ट
रशिया
आस्त्राखान , बर्नाउल , चेलियाबिन्स्क , चिता , इरकुत्स्क , कालिनिनग्राद , कझान , केमेरोवो , खबारोव्स्क , क्रास्नोदर , क्रास्नोयार्स्क , मॉस्को , निज्नी नॉवगोरोद , नोवोसिबिर्स्क , ओम्स्क , ओरेनबर्ग , रोस्तोव दॉन , समारा , सोत्शी , तोम्स्क , त्युमेन , उफा , उलान-उदे , सेंट पीटर्सबर्ग , व्लादिवोस्तॉक , वोल्गोग्राद , याकुत्स्क , येकातेरिनबुर्ग
सर्बिया
बेलग्रेड
दक्षिण कोरिया
सोल (इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ )
स्पेन
बार्सिलोना , माद्रिद , मालागा , तेनेरिफ
श्री लंका
कोलंबो (बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ )
स्वीडन
स्टॉकहोम
स्वित्झर्लंड
झ्युरिक , जिनिव्हा
ताजिकिस्तान
दुशान्बे , खुजंद
थायलंड
बँकॉक (सुवर्णभूमी विमानतळ ), फुकेत
तुर्कस्तान
इस्तंबूल , अंताल्या
युक्रेन
द्नेप्रोपेत्रोव्स्क , खार्कीव्ह , दोनेत्स्क , क्यीव , ओदेसा , सिंफेरोपोल
संयुक्त अरब अमिराती
दुबई (दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ )
युनायटेड किंग्डम
लंडन (लंडन-हीथ्रो )
अमेरिका
लॉस एंजेल्स , मायामी , न्यू यॉर्क शहर (जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ ), वॉशिंग्टन, डी.सी. (वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ )
उझबेकिस्तान
ताश्केंत
व्हियेतनाम
हो चि मिन्ह सिटी , हनोई
स्थापक सदस्य सदस्य संलग्न सदस्य भूतपूर्व सदस्य