उफा
Jump to navigation
Jump to search
उफा Уфа |
|||
रशियामधील शहर | |||
बेलाया नदीवर वसलेले उफा |
|||
| |||
देश | ![]() |
||
विभाग | बाश्कोर्तोस्तान | ||
स्थापना वर्ष | इ.स. १५७४ | ||
क्षेत्रफळ | ७०७.९ चौ. किमी (२७३.३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | १०,८७,१७० | ||
- घनता | १,४६६ /चौ. किमी (३,८०० /चौ. मैल) | ||
- महानगर | १३,९०,९५७ | ||
प्रमाणवेळ | यूटीसी + ६:०० | ||
अधिकृत संकेतस्थळ |
उफा (रशियन: Уфа; बाश्किर: Өфө) हे रशिया देशाच्या बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर एक आहे. आहे. उफा शहर रशियाच्या नैऋत्य भागात बेलाया नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार १०.६२ लाख लोकसंख्या असलेले उफा रशियामधील एक मोठे शहर आहे.
हे सुद्धा पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |