Jump to content

फुकेट प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फुकेत या पानावरून पुनर्निर्देशित)

फुकेट प्रांत थायलंडच्या दक्षिणेकडील प्रांतांपैकी एक आहे. यामध्ये फुकेट बेट, (देशातील सर्वात मोठे बेट) आणि त्याच्या किनाऱ्यावरील आणखी ३२ लहान बेट आहेत. फुकेट थायलंडच्या पश्चिम किनापट्टीवर अंदमान समुद्रात आहे. फुकेट शहर या प्रांताची राजधानी आहे.