शर्म अल-शेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शर्म अल-शेख शहराचे विहंगम दृश्य

शर्म अल-शेख (अरबी: شرم الشيخ‎ ;) हे इजिप्तमधील दक्षिण सिनाई शासित प्रदेशातील शहर असून सिनाई द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावर वसले आहे. तांबडा समुद्रसिनाई पर्वत यांच्यामधील किनारपट्टीवर वसलेल्या या शहराची लोकसंख्या सुमारे ३५,००० (इ.स. २००८) आहे. शर्म अल-शेख दक्षिण सिनाई शासित प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे.

वाहतूक[संपादन]

शर्म अल-शेख आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे.