तान सोन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तान सोन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ
Tan Son Nhat International Airport
Tan Son Nhat International Airport.jpg
आहसंवि: SGNआप्रविको: VVTS
SGN is located in व्हियेतनाम
SGN
SGN
व्हियेतनाममधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक व्हियेतनाम सरकार
कोण्या शहरास सेवा हो चि मिन्ह सिटी
हब व्हियेतनाम एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ३३ फू / १० मी
गुणक (भौगोलिक) साचा:Coord/display/inline,शीर्षक
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
07L/25R 3,050 काँक्रीट
07R/25L 3,800 काँक्रीट
सांख्यिकी (2014)
एकूण प्रवासी 22,140,348
( 10,5%)
आंतरराष्ट्रीय प्रवासी 9,133,507 ( 0,9%)
विमान संख्या 154,378 ( 10.2%)
मालवाहतूक (टन) 408,006 ( 9.4%)
स्रोत: CAAV[१]
येथे थांबलेले व्हियेतनाम एअरलाइन्सचे स्कायटीमच्या लाइव्हरीमध्ये रंगवलेले एअरबस ए३२१ विमान

तान सोन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ (व्हियेतनामी: Tan Son Nhat International Airport) (आहसंवि: SGNआप्रविको: VVTS) हा व्हियेतनाम देशाच्या हो चि मिन्ह सिटी शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. आकाराने व प्रवासी संख्येच्या दृष्टीने हा व्हियेतनाम देशातील सर्वात मोठा व वर्दळीचा विमानतळ असून २०१४ साली सुमारे २.२ कोटी प्रवाशांनी येथून प्रवास केला.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एरोफ्लोत मॉस्को-शेरेमेत्येवो
2 एअर अस्ताना
अल्माटी 2
एअर चायना बीजिंग
2 एअर फ्रान्स
पॅरिस 2
एअरएशिया जोहोर बारू, क्वालालंपूर
2 ऑल निप्पॉन एअरवेज
टोकियो 2
एशियाना एअरलाइन्स सोल
2 कंबोडिया अंगकोर एअर
पनॉम पेन, Siem Reap 2
कंबोडिया बायोन एअरलाइन्स पनॉम पेन
2 कॅथे पॅसिफिक
हाँग काँग 2
सेबु पॅसिफिक मनिला
2 चायना एअरलाइन्स
तैपै 2
चायना ईस्टर्न एअरलाइन्स शांघाय
मोसमी: कुन्मिंग[२]
2 चायना सदर्न एअरलाइन्स
क्वांगचौ, षेंचेन, वुहान 2
एमिरेट्स दुबई
2 एतिहाद एअरवेज
अबु धाबी 2
इ.व्ही.ए. एअर तैपै
2 फिनएअर
मोसमी: हेलसिंकी 2
हाँग काँग एअरलाइन्स हाँग काँग[३]
2 जपान एअरलाइन्स
टोकियो-हानेडा, टोकियो-नारिता 2
जेट एअरवेज बँकॉक, मुंबई
2 जेटस्टार एशिया एअरवेज
सिंगापूर 2
जेटस्टार पॅसिफिक एअरलाइन्स Buon Ma Thuot, Chu Lai,[४] Da Nang, Hai Phong, Ha Noi, Vinh, Da Lat, Thanh Hoa, Quy Nhon, Dong Hoi, Tuy Hoa
Seasonal : Nha Trang
1 जेटस्टार पॅसिफिक एअरलाइन्स
बँकॉक, सिंगापूर 2
कोरियन एअर सोल
2 लाओ एअरलाइन्स
पाक्स, व्हिआंतियान 2
मलेशिया एअरलाइन्स क्वालालंपूर
2 मंदारिन एअरलाइन्स
काओसियुंग,[५] तायचुंग 2
फिलिपाईन एअरलाइन्स मनिला
2 कतार एअरवेज
दोहा, पनॉम पेन 2
रॉयल ब्रुनेई एअरलाइन्स बंदर स्री बगवान
2 सिच्वान एअरलाइन्स
छंतू, हांगचौ,[६] नान्निंग 2
सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर
2 थाई एअरवेज
बँकॉक 2
टायगरएअर सिंगापूर
2 ट्रान्सएरो एअरलाइन्स
मोसमी: मॉस्को-दोमोदेदोवो, मॉस्को-शेरेमेत्येवो 2
तुर्की एअरलाइन्स बँकॉक, इस्तंबूल
2 युनायटेड एअरलाइन्स
हाँग काँग 2
व्हियेतजेट एअर Buon Ma Thuot,[७] Chu Lai,[४] Da Lat, Da Nang, Dong Hoi, Hai Phong, Ha Noi, Hue, Nha Trang, Phu Quoc, Pleiku (सुरूवात 1 October 2015),[८] Qui Nhon, Thanh Hoa, Vinh [९]
1 व्हियेतजेट एअर
बँकॉक, सिंगापूर, तैपै, सोल (सुरूवात 7 November 2015),[९] Yangon (सुरूवात 2 October 2015) [९] 2
व्हियेतनाम एअरलाइन्स Buon Ma Thuot, Da Lat, दा नांग, Dong Hoi, Hai Phong, Ha Noi, Hue, Nha Trang, Phu Quoc, Pleiku, Qui Nhon, Rach Gia, Thanh Hoa, Vinh
1 व्हियेतनाम एअरलाइन्स
Ca Mau, Chu Lai, Con Dao, Tuy Hoa 1
व्हियेतनाम एअरलाइन्स बँकॉक, बुसान, फ्रांकफुर्ट, फुकुओका, फूचौ, क्वांगचौ, हाँग काँग, जाकार्ता, काओसियुंग, क्वालालंपूर, लंडन, मॉस्को-दोमोदेदोवो, मेलबर्न, नागोया, ओसाका, पॅरिस, पनॉम पेन, सोल, शांघाय, सीम रीप, सिंगापूर, सिडनी, तैपै, टोकियो-नारिता, व्हिआंतियान, यांगून
2 {{{130}}}

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]