ओम्स्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओम्स्क
Омск
रशियामधील शहर

Hram v Omske.jpg
ओम्स्क कॅथेड्रल
Flag of Omsk.svg
ध्वज
Coat of Arms of Omsk (1785).svg
चिन्ह
ओम्स्क is located in रशिया
ओम्स्क
ओम्स्क
ओम्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 54°59′N 73°22′E / 54.983°N 73.367°E / 54.983; 73.367

देश रशिया ध्वज रशिया
विभाग ओम्स्क ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १७८२
क्षेत्रफळ ५७२.९ चौ. किमी (२२१.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २८५ फूट (८७ मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ११,६०,६७०
  - घनता १,९६८ /चौ. किमी (५,१०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ ओम्स्क प्रमाणवेळ (यूटीसी+०६:००)
अधिकृत संकेतस्थळ


Омск, у. Энтузиастов.jpg

ओम्स्क (रशियन: Омск) हे रशिया देशाच्या ओम्स्क ओब्लास्तचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. ओम्स्क शहर सायबेरियाच्या नैऋत्य भागात इर्तिश नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार ११.५४ लाख लोकसंख्या असलेले ओम्स्क हे नोव्होसिबिर्स्क खालोखाल पूर्व रशियामधील सर्वात मोठे शहर आहे.

मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील ओम्स्क हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: