Jump to content

क्रास्नोदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रास्नोदर
Краснодар
रशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
क्रास्नोदरचे रशियामधील स्थान
क्रास्नोदर is located in क्रास्नोदर क्राय
क्रास्नोदर
क्रास्नोदर
क्रास्नोदरचे क्रास्नोदर क्रायमधील स्थान

गुणक: 45°2′N 38°58′E / 45.033°N 38.967°E / 45.033; 38.967

देश रशिया ध्वज रशिया
राज्य क्रास्नोदर क्राय
स्थापना वर्ष इ.स. १७३९
क्षेत्रफळ ३३९.३ चौ. किमी (१३१.० चौ. मैल)
लोकसंख्या  (२०२५)
  - शहर ११,५४,८८५
  - घनता ३,४०३ /चौ. किमी (८,८१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ

क्रास्नोदर (रशियन: Краснодар) हे रशिया देशाच्या क्रास्नोदर क्रायचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. क्रास्नोदर शहर रशियाच्या कॉकेशस प्रदेशामध्ये कुबान नदीच्या काठावर वसले आहे. २०२५ च्या आकडेवारीनुसार, क्रास्नोदर शहराची लोकसंख्या ११,५४,८८५[] इतकी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत हे रशियामधील १० वे सर्वात मोठे शहर आहे. क्रास्नोदर हे दक्षिण रशियामधील सर्वात मोठे व्यापार केंद्र असून ते रशियामधील सर्वोत्तम औद्योगिक शहर मानले जाते.

२०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा क्रस्नोदरजवळील सोत्शी ह्या शहरामध्ये भरवली जाईल.

हे सुद्धा पहा

[संपादन]

टिपा

[संपादन]
  1. "Krasnodar City". citypopulation.de. 2025-12-25 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]