आस्त्राखान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आस्त्राखान
Астрахань
रशियामधील शहर

Astrahan collage.png

Flag of Astrakhan.png
ध्वज
Coat of Arms of Astrakhan.png
चिन्ह
आस्त्राखान is located in रशिया
आस्त्राखान
आस्त्राखान
आस्त्राखानचे रशियामधील स्थान

गुणक: 46°20′N 48°2′E / 46.333°N 48.033°E / 46.333; 48.033

देश रशिया ध्वज रशिया
विभाग आस्त्राखान ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १५५८
क्षेत्रफळ २०८.७ चौ. किमी (८०.६ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ५,२७,३४५
  - घनता २,५२७ /चौ. किमी (६,५४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ


आस्त्राखान (रशियन: Астрахань) हे रशिया देशाच्या आस्त्राखान ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. आस्त्राखान शहर रशियाच्या नैर्ऋत्य भागात व्होल्गा नदीच्या काठावर व कॅस्पियन समुद्राच्या जवळ वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार त्यावेळी येथील लोकसंख्या ५.२ लाख होती.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: