कारागंडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कारागंडा
Қарағанды
कझाकस्तानमधील शहर

Қарағанды вокзалы.jpg
कारागंडा रेल्वे स्थानक
Seal of Karaganda, Kazakhstan.png
चिन्ह
कारागंडा is located in कझाकस्तान
कारागंडा
कारागंडा
कारागंडाचे कझाकस्तानमधील स्थान

गुणक: 49°50′0″N 73°10′0″E / 49.833333°N 73.166667°E / 49.833333; 73.166667

देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
प्रांत कारागंडी
स्थापना वर्ष इ.स. १९३१
क्षेत्रफळ ४९७.८ चौ. किमी (१९२.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,७९१ फूट (५४६ मी)
लोकसंख्या  
  - शहर ४,५९,७७८
  - घनता ९२० /चौ. किमी (२,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००


कारागंडा (कझाक: Қарағанды) ही कझाकस्तान देशाच्या कारागंडी प्रांताची राजधानी व कझाकस्तानमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १९४०च्या दशकामध्ये कारागंडामधील ७० टक्के रहिवासी जर्मन वंशाचे होते. दुसरे महायुद्ध चालू झाल्यानंतर स्टॅलिनने बव्हंशी जर्मन वंशीय नागरिकांना सायबेरियामधील छावण्यांमध्ये हलवले जेथे त्यांच्याकडून जुलुमाने कष्ट करून घेण्यात आले. एकेकाळी अल्माटीखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या कारागंडाची लोकसंख्या कमी होत गेली.

सध्या कारागंडा कझाकस्तानमधील एक औद्योगिक स्थान आहे.

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: