भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६७
इंग्लंड
भारत
तारीख ८ जून – १५ जुलै १९६७
संघनायक ब्रायन क्लोझ मन्सूर अली खान पटौदी
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा केन बॅरिंग्टन (३२४) मन्सूर अली खान पटौदी (२६९)
सर्वाधिक बळी रे इलिंगवर्थ (२०) भागवत चंद्रशेखर (१६)

भारतीय क्रिकेट संघाने जून-जुलै १९६७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारताला या दौऱ्यात ३-० अश्या पद्धतीने पराभवाला सामोरे जावे लागले. कसोटी सामन्यांबरोबरच भारताने काउंटी संघांशी सराव सामने खेळले. मन्सूर अली खान पटौदी यांना इंग्लंड दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून कायम ठेवले.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

८-१३ जून १९६७
धावफलक
वि
५५०/४घो (१८३ षटके)
जॉफ बॉयकॉट २४६ (५५५)
भागवत चंद्रशेखर २/१२१ (४५ षटके)
१६४ (८७.२ षटके)
मन्सूर अली खान पटौदी ६४ (२०६)
रे इलिंगवर्थ ३/३१ (२२ षटके)
१२६/४ (४७.३ षटके)
केन बॅरिंग्टन ४६ (१०६‌)
भागवत चंद्रशेखर ३/५० (१९ षटके)
५१० (२०९.२ षटके) (फॉ/ऑ)
मन्सूर अली खान पटौदी १४८ (३४८)
रे इलिंगवर्थ ४/१०० (५८ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
हेडिंग्ले, लीड्स

२री कसोटी[संपादन]

२२-२६ जून १९६७
धावफलक
वि
१५२ (५५.४ षटके)
अजित वाडेकर ५७ (९७)
जॉन स्नो ३/४९ (२०.४ षटके)
३८६ (१५४.२ षटके)
टॉम ग्रेव्हनी १५१ (३०८)
भागवत चंद्रशेखर ५/१२७ (५३ षटके)
११० (५६.३ षटके)
बुधी कुंदरन ४७ (१६४‌)
रे इलिंगवर्थ ६/२९ (२२.३ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १२४ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

१३-१५ जुलै १९६७
धावफलक
वि
२९८ (१०६ षटके)
जॉन मरे ७७ (१४५)
एरापल्ली प्रसन्ना ३/५१ (२० षटके)
९२ (३६.३ षटके)
फारूख इंजिनीयर २३ (४५)
डेव्हिड ब्राउन ३/१७ (११ षटके)
२०३ (७६.५ षटके)
ब्रायन क्लोझ ४७ (८५‌)
एरापल्ली प्रसन्ना ४/६० (२४ षटके)
२७७ (११२.४ षटके)
अजित वाडेकर ७० (२१४)
ब्रायन क्लोझ ४/६८ (२१.४ षटके)
इंग्लंड १३२ धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • भारताची १००वी कसोटी.


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१