रमेश सक्सेना
Appearance
रमेश चंद सक्सेना (२० सप्टेंबर, इ.स. १९४४ - १६ ऑगस्ट, इ.स. २०११:जमशेदपूर, झारखंड, बिहार) हा
भारतकडून १९६७मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गोलंदाजी करीत असे.