रशियाचे क्राय
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे. कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा. |
रशियन संघराज्य ८३ विभागात विभागलेले आहे. यातील नऊ विभागांना क्राय म्हणतात.

- आल्ताय क्राय
- कामचत्का काय
- खबारोव्स्क क्राय
- क्रास्नोदर क्राय
- क्रास्नोयार्स्क क्राय
- पर्म क्राय
- प्रिमोर्स्की क्राय
- स्ताव्रोपोल क्राय
- झबायकल्स्की क्राय