नोवोसिबिर्स्क ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नोवोसिबिर्स्क ओब्लास्त
Новосибирская область
रशियाचे ओब्लास्त
Flag of Novosibirsk oblast.svg
ध्वज
Coat of arms of Novosibirsk Oblast.gif
चिन्ह

नोवोसिबिर्स्क ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
नोवोसिबिर्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
स्थापना २८ सप्टेंबर १९३७
राजधानी नोवोसिबिर्स्क
क्षेत्रफळ १,७८,२०० वर्ग कि.मी.
लोकसंख्या २६,९२,२५१
घनता १५.१ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.nso.ru/

नोवोसिबिर्स्क ओब्लास्त (रशियन: Новосибирская область) हे रशियाच्या संघातील सदस्य असलेले एक ओब्लास्त आहे. दक्षिण सायबेरियामध्ये कझाकस्तानच्या सीमेवर वसलेल्या ह्या ओब्लास्तची प्रशासकीय राजधानी नोवोसिबिर्स्क येथे आहे.


बाह्य दुवे [संपादन]